कर्जमाफी योजना,अस्मिता योजना,प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर डिजिटल सेवा देऊन गावपातळी वर डिजिटल महाराष्ट्र साकार करणारे ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना IT महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा.तरच आपले सरकार कामगिरी दमदार हे म्हणता येईल.
@Dev_Fadnavis@Pankajamunde
कर्जमाफी योजना,अस्मिता योजना,प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर डिजिटल सेवा देऊन गावपातळी वर डिजिटल महाराष्ट्र साकार करणारे ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना IT महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा.तरच आपले सरकार कामगिरी दमदार हे म्हणता येईल.
@Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपण 10 दिवसात संगणक परिचालकांचा निर्णय देणार होतात पण 8 महीने झाले तरी अद्याप निर्णय नाही शेतकरी कर्जमाफी योजने सारखे महत्वाच्या योजना संगणक परिचालकामुळेच यशस्वी झाल्या आहेत हे विसरु नका.
@Dev_Fadnavis@kdhavse@SiddheshwarMun7#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना IT महामंडळमध्ये सामावून घ्या व किमान वेतन 15000रू द्या मग तुमचे सर्व कार्यक्रम दाखवू असे अयशस्वी होणार नाही तुमचे कार्यक्रम #संगणकपरिचालक@Pankajamunde@SiddheshwarMun7 @abpmajhat
डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे, मा @Dev_Fadnavis साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या
@TV9Marathi@ibnlokmattv1
कर्जमाफी योजना अस्मिता योजना प्रधानमंत्री योजना आवास योजना तसेच डिजिटल इंडिया सेवा देहून गाव पातळीवर डिजिटल महाराष्ट्र साकार करणारे संगणक परिचालक याना IT महामंडळ नियुक्ती देहून न्याय द्यावा .तरच आपले सरकार कामगिरी दमदार मनता येहील
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis
मा.
@Dev_Fadnavis
साहेब मा.
@Pankajamunde@SiddheshwarMun7
हेच अच्छे दिन राज्यात सुरू आहेत का?डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राच्या कामात करोडो रुपयेचा घोटाळा होत असेल तर शासन गप्प का आहे?संगणक परिचालकाला काम करून 1-1वर्ष मानधन मिळत नाही?याला जबाबदार कोण .?
#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री साहेब रात्र - दिवस काम करून ग्रामीण भागातील विविध योजना जनतेसाठी पोहचवतो ग्रामीण भागातील एकमेव डिजिटल महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा #संगणकपरिचालक आहे आमचा भविष्याचा विचार करून आम्हाला IT मंडळाकडून नियुक्ती मिळावी ही विनंती
@Dev_Fadnavis
मा. @Dev_Fadnavis साहेब #संगणकपरिचालक आपला डिजिटल महाराष्ट्र चा कणा आहे, आज तोच मोडून पडला आहे, याचा सारासार विचार करून किंबहुना आमच्या जागी आपण आहात हे गृहीत धरून आमचा कुठे तरी विचार व्हावा आणि आम्हाला IT महामंडळ कडून नियुक्ती द्यावी हीच माफक अपेक्षा.
सरकारनें देशात अच्छे दिन...! चा नारा दिलाय आजपर्यंत आम्हांला तरी कधी मनाला हें पटल नाही.कारण गेली आठ वर्ष झालआम्ही न्याय मागतोत अजून पर्यंत सरकारन आम्हांला न्याय दिला नाही...हेच का अच्छे दिन...?
मा.मुख्यमंत्री साहेब जरास आमच्याकडेहीं लक्ष दया हो...
@Dev_Fadnavis#संगणकपरिचालक
संग्राम प्रकल्पापासुन ते आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात संगणक परिचालक हा अल्पशा मानवावर गेली नऊ वर्ष डिजिटल इंडिया करण्याचे काम करत आहे.@PMOIndia@CMOMaharashtra@Pankajamunde@kdhavse
हक्कासाठी मुंबई जाम करण्याची ताकद महाराष्ट्रात फक्त संगणक परिचालक संघटनेत आहे,ते आम्ही करून दाखवले आहे,
मा. @Dev_Fadnavis साहेबांनी मागील 8 महिन्यापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही, @Pankajamunde ताई संगणक परिचालकांचा अंत न पाहता निर्णय द्यावा
#संगणकपरिचालक
@SiddheshwarMun
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक