#प्रखर_बुद्धिमत्ता,अफाट विद्वत्ता,असामान्य कर्तृत्व,निडर नेतृत्व,पराकोटीचा साहस आणि राष्ट्राभिमान असणारे स्वराज्यरक्षक,धर्मवीर वंदनीय छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!💐💐
@AbdulHa15288516@mrhasanmushrif हुलकावणी देण्याचा विचार ही शासनाने करू नये कारण आमच्या कामाचे महत्व लक्षात घेता,शासनाने आय टी महामंडळात नियुक्ती द्यावी,परत एकदा भ्रष्टाचार करणाऱ्या कँपन्यांना या प्रकल्पात अनु नये कारण कम्पनी अली म्हणजे भ्रष्टाचार आलाच हे लक्षात घेणे गरजेचे आहे #संगणकपरिचालक
Common Minimum Program चे सूत्र घेऊन आलेले सरकार #संगणकपरिचालक यांना हुलकावणी देणार आहे का? @mrhasanmushrif साहेब आपण न्याय देण्याची भूमिका घ्यावी. पुन्हा एखाद्या कंपनीच्या हवाली करून आमची दशा करू नका.
मुख्यमंत्रीच्या खुर्चीची नशा काय असते हे देवेंद्र फडणवीस ने दाखवली, आणि त्याच खुर्चीची जवाबदारी काय असते ते मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेबांनी दाखवली..🙌🙌🙌🙌
आमचे वाकोला पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेडूरकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अत्यंत दुःखद घटना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभं राहिल.
#HonouringPoliceHeroes#MaharashtraGovtCares
"काय कवे कैलाश !" म्हणजे श्रम हिच प्रतिष्ठा हा महान संदेश या जगाला देणारे समतानायक, लिंगायत धर्म संस्थापक म. बसवण्णा यांची आज 915वी जयंती. त्यानिमित्त तमाम देशवासियांना कोटी कोटी शुभेच्छा !!
आपले लाडके विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis आहेत कुठे???
नागपूर red zone मध्ये असताना मतदार संघात काय आमदार दिसेनात... मत मागताना तर दिवसरात्र जनतेतून फिरणारे आज संकटाच्या काळी मतदार संघात का दिसत नाहीत???
देवेंद्र भाऊ फक्त राज्यपालांचीच भेट घेताना दिसत आहेत.
ऐसा कैसे चलेंगा 🤔
स्पर्धा परीक्षेचे अनेक विद्यार्थी पुण्यात अडकले आहेत. लॉक डाऊनमुळे त्यांची जेवणाची व राहण्याचीही खूप मोठी अडचण आहे. यासाठी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, ही विनंती.
@OfficeofUT@AjitPawarSpeaks@rajeshtope11
*पंकजाताई बोलतात बीड सह मराठवाड्याचा मजूर उपाशी*
*चंद्रकांत पाटील बोलता मुंबई पुण्याचा मजूर उपाशी*
*गिरिष महाजन बोलता खांदेशातील गरिब उपाशी..*
*साला ,एक गोष्ट कळेना*
*#फडणवीसने ३५ लाख लोकांना धान्य वाटले ते उत्तर प्रदेशात जाऊन वाटले की बिहारला?🤣😂*
ऑनलाईन विक्रीला परवानगी देताना पारंपरिक किराणा दुकानदारांचाही विचार करायला हवा. त्यांनाही जास्त वेळ दुकान सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी. यामुळे लोकांचीही सोय होईल व या दुकानदारांवरही अन्याय होणार नाही. अन्यथा ऑनलाईन कंपन्यापुढे हे दुकानदार संपून जातील.
@OfficeofUT@AjitPawarSpeaks
श्री देवेंद्र उवाच, " इथे आम्हाला जलन सर्वथा l
कुणाला सांगु ही अस्वस्थता?
तेलही गेले, तुपही जाईल,पुन्हा न मी येणार l गजब तुझे सरकार l "उद्धवा" गजब तुझे सरकार!!@NCPspeaks @uddhavthackeray
लोक अशी तुलना करत आहेत.
CM उध्दव ठाकरे नम्रपणे बोलले की लोकांना फडणवीसांचे किंचाळणे आठवते. रेशनचा विषय निघाला की 3 किलो तांदुळासाठी फडणवीसांनी 2 किलो कागदपत्रे गोळा करायला लावली असती अशी चर्चा होते. कारवाईचा मुद्दा आला की फडणवीसांनी कधीच क्लिनचीट दिली असती अशा प्रतिक्रिया येतात.