@AppleSupport Namaskar,
Please look into this matter and do the needful. Currently I am using MacBook Pro, Apple Watch and iPad Pro.
Thanks in advance
Dr Ravindra Vaidya
Principal
MES Senior College, Pune
@AppleSupport Namaskar,
But Customer Care says we do not have any return policy. I am not asking money back but asking replace the product. The product is not opened by me and it is petty pack. #2/3
@AppleSupport Namaskar,
Recently I ordered cover for my iPad Pro. But while selecting the product I wrongly selected Cover for iPad mini. I requested to take back the wrongly selected product and give me cover for iPad Pro. #1/2
हे बघा @OfficeofUT
“रामायण दाखवू नका” अशा प्रकारचे वक्तव्य आपल्या समोर करण्यात आले, हे आपल्याला मान्य आहे का?
कृपया याबाबत स्पष्टीकरण द्यावे.
@ShivSenaUBT_
आजचा एक सुखद योगायोग पहा 👇
आज ३१ ऑक्टोबर...
काही वेळेस सैन्यबळ तर काही वेळेस मुत्सद्देगिरीच्या जोरावर ५६२ हून अधिक संस्थानं खालसा करून भारताला अखंड एकसंध ठेवण्यासाठी झटलेले , भारताचे पहिले गृहमंत्री , लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल ह्यांची आज १५० वी जयंती आहे आणि त्याच बरोबर भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वातंत्रसैनिकांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटविणाऱ्या , ऋषी बंकिमचंद्र लिखित "वंदे मातरम् " ह्या राष्ट्रीय गीताची सुद्धा १५० वी जयंती आहे.
ह्या निमित्ताने ह्या दोन्ही महापुरुषांना , पाञ्चजन्य फाउंडेशन कडून त्रिवार अभिवादन. 🙏🙏🙏
आम्ही आयोजित केलेल्या वन्दे मातरम १५० ह्या कार्यक्रमाचे आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण 🙏
@cbawankule नमस्कार
दोन दिवासपूर्वी माझी पत्नी सिंहगड रस्त्यावरील हवेली १६ येथे हक्कसोड पत्र करण्यासाठी गेली होती. वकील पण महिला होती सकाळी ११ ते २ पर्यन्त हक्क सोड पत्र करण्यासाठी जो त्रास झाला ते सांगू शकत नाही दोन्ही महिला या डियबेटीक आहेत कृपया आपण यात लक्ष घालावे
छत्रपती शिवरायांच्या मनात आपली आई , पुण्यशील #राजमाता#जिजाबाई_साहेब ह्यांच्या बद्दल असलेल्या भावना, मी माझ्या लेखणीतून प्रकट केल्या आहेत... ज्यांना उत्तम संगीतबद्ध केलंय धनश्रीताई गणात्रा आणि गायले आहे माझे मित्र व सुप्रसिद्ध पार्श्र्वगायक अवधूत गांधी ह्यांनी.
"हे जननी तू मनी चेतविली, माझ्या स्वराज्य ज्योती ".....👇
https://t.co/scik2fkJFy
पुण्यशील राजमाता जिजाबाई साहेब ह्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना शत शत नमन !!!
🙏🙏🙏 💐💐💐
#छत्रपती
#आई
सर्व भारतीयांना #राममंदिर मिळालं.
आता पुणेकरांना #पुण्येश्वर मंदिर मिळालं पाहिजे!
प्रश्न फक्त एका मंदिराचा नाही तर कट्टरपंथी मानसिकतेचा आहे.
इथे आम्हाला जे हवं ते करू! तुमच्या पुरातन मंदिरावर दर्गा बांधू! तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही!
ही मुजोरी आहे. तिला वेसण घालणे गरजेचे आहे.
जागो जागी अनधिकृत प्रार्थनास्थळे उभी होतात मग तेथे अनेक देशविघातक षडयंत्रे सुरू होतात. बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्या इत्यादींचा सुळसुळाट होतो. लव जिहादसारख्या घटना वाढत जातात. यांना वेळीच आळा नाही घातला, तर काही वर्षात सर्व पुण्यात कोंढव्या सम स्थिती निर्माण होईल.
पुण्येश्वराची पुर्नप्राप्ती प्रतिकात्मक आहे.
हे मंदिर परत मिळणं हा पुणेकरांचा अधिकार आहे.
पुणे सुरक्षित झाल्याशिवाय विकसित आणि समृद्ध होऊ शकत नाही!
#NaMoPuneBikeRally च्या माझ्या भाषणात मी #Punyeshwar मंदिराचा मुद्दा पुन्हा उचलला!
जय पुण्येश्वर 🚩🛕👇🏼