Recently, we conducted a workshop in Maharashtra to introduce Azolla to students & how it can benefit agriculture and create a more sustainable environment. Know more about this wonderful story of learning with nature, and watch how they did it. Here's a glimpse.
@rayatofficial
आज शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रयत शिक्षण संस्था, सातारा येथे उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली.
#कर्मवीर_भाऊराव_पाटील
महाराष्ट्रात स्वावलंबी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महान शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
Recruitment Alert:
रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर व ट्वीटरवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://t.co/xNsRqfMpKC येथे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. (1/2)
२६ एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी खालील नमुद नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
#rayatrecruitment#recruitment#maharashtra (2/2)
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत दिल्या जाणाऱ्या मा. डॉ. पतंगराव कदम उपक्रमशील शाळा पुरस्कारासाठी श्री. पद्माराजे विद्यालय शिरोळची निवड. मुख्याध्यापक, सेवकवर्ग व सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
Hope you are all excited to embark on this new journey with #BhashaSangam app! Learning commonly used sentenced in major Indian languages has never been easier! What's even better is receiving @eduminindia authorised certificate for your efforts Stay tuned #BhashaCertficateSelfie
Have your students submitted their Doodles? Our amazing #DoodleForGoogle judges, including @selenagomez, @Elyse__Fox, and @JulianaUrtubey3 are eagerly awaiting their entries! For more on this year’s theme, prizes, & to enter, visit: https://t.co/NXBuEk3R3O
Help in tracking children’s holistic development at schools. Design a solution to monitor each child’s attendance & measure the impact of #PMPOSHAN on his/her nutritional status & physical well-being. Participate in #SmartIndiaHackathon2022. Register now https://t.co/jgYiFXulzx