महाराष्ट्रा चा बुलंद आवाज
अजित योध्दा , परखड वक्ता , दूरदृष्टी सुजाण नेता महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच
*महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री
आजित दादा पवार आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. @PawarSpeaks@supriya_sule@AjitPawarSpeaks@IngoleParmeswar
*🌳#जागतिक_पर्यावरण_दिन🌴*
*नैसर्गिक साधन संपत्तीच्या*
*रक्षणाची शपथ घेऊया...*
*पर्यावरणाचा समतोल*
*राखण्याचा संकल्प करूया!*
*आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार केंद्र RSETI च्या वतीने हिंगोली येथे वृक्षारोपण करत जनजागृती रॅलीचे आयोजन
आज यमुना निवास येथे हिंगोली खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी युवा नेते आमचे सहकारी मित्र श्री माणिकराव लोडे पाटील यांची निवड झाल्याबद्दल .त्यांचे अभिनंदन करत प���ढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...#भाजपा #हिंगोली
आज यमुना निवास हिंगोली येथे कार्यसम्राट आमदार माननीय तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून जनसेवा मदत कक्षाचे उद्घाटन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवतराव कराड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय खासदार रामरावजी वडकुत�� साहेब.
आज हिंगोली येथे #शिक्षकभरती च्या अनुषंगाने हिंगोली माध्यमिक शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या भेटीसाठी माझे सहकारी मित्र श्री तुषार देशमुख व हिंग��ली जिल्ह्यातील अभियोग्यताधारक एकत्र आले होते .त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग यांच्या भेटी घेतल्या...@Tushard40764432
आज दिनांक 8/5/2026 रोजी जवळा बू येथे उपविभागीय कृषी अधिका���ी कार्यालय हिंगोली व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये बियाण्याची उगवण क्षमता तपासणी, बियाण्याची बीज प्रक्रिया करणे
27 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मौजे कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील भूमीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सेवाभावी संस्था कोतुळ यांच्या वतीने आयोजित भीम जयंती कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलो .
आज केसापूर ता.जि .हिंगोली येथे चि. सौ. का. दुर्गा,शिंदे पाटील परिवार रा.केसापूर ता. जि . हिंगोली आणि चि. अमोल (महाराष्ट्र पोलीस) कोकाटे पाटील परिवार रा. मोरगव्हाण ता.रिसोड जि. वाशिम यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहत भावी वैवाहिक जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या...💐
आज सेनगाव येथे आमचे जिवलग मित्र तसेच धुरंधर नेतृत्व सेनगाव युवासेना शहराध्यक्ष श्री स्वप्निलभाऊ देशमुख यांचा वाढदिवस साजरा करत .त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी आमचा मित्र परिवार....#मित्र#वाढदिवस#सेनगाव#युवासेना@DrSEShinde
आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजता पंचायत समिती सेनगाव येथे हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खाली विशेष बैठकीचे आयोजन क���ण्यात आले होते.या विशेष बैठकीला उपजिल्हाधिकारी श्री घोटुकुडे साहेब, तहसीलदार श्री मांडवगडे साहेब,
संदीप काळे सर म्हणजे प्रचंड ऊर्जा शक्ती देणारे रसायन असलेला माणूस होय. मुंबईत राहून सुद्धा ग्रामीण भागाशी आपल्या गावड्यातल्या लोकंशी जोडून असलेल्या प्रत्येकाला मदत करणार हा माणूस देशातील प��्रकाराचा माशिहा आहे. भन्नाट कल्पनाशक्ती सत्यात उतरवून सामान्य लोकांना न्याय @sandipkale82
आज मुंबई येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) संस्थेचे माजी व्यवस्थापकीय संचालक तथा सांगलीचे जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे साहेब यांची भेट झाली...
आज मुंबई येथे महाराष्ट्रातील हजारो युवांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारे आणि गोरगरीब लोकांनासाठी त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रभाव टाकणारे उद्यमी आणि सामाजिक कार्यकर्ता श्री राणा सूर्यवंशी य���ंची भेट झाली....#युवा
आज मुंबई येथे राज्य सरकारच्या आयुष्यमान भारत योजना समितीचे प्रमुख आणि माझे मार्गदर्शक डॉ. श्री.ओमप्रका�� शेटे साहेब यांची स्नेहभेट घेतली. त्यांची भेट नेहमीच उर्जा देणारी असते...
@OmprakashShete