@mieknathshinde मा उपमुख्यमंत्री साहेब आणि संबंधित प्रशासन,
काल्हेर, कशेळी, जय माता दी कंपाऊंड आणि दुर्गेश पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सकाळपासून वीजपुरवठाही खंडित असल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना
@mieknathshinde मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कृपया या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पाणी त्वरित बाहे�� काढण्याची व्यवस्था करावी, वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा आणि या भागातील पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
@MeBalyaMama मा. खासदार साहेब आणि संबंधित प्रशासन,
काल्हेर, कशेळी, जय माता दी कंपाऊंड आणि दुर्गेश पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सकाळपासून वीजपुरवठाही खंडित असल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णा��ना मोठा त्रास
@MeBalyaMama सहन करावा लागत आहे.
कृपया या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पाणी त्वरित बाहेर काढण्याची व्यवस्था करावी, वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा आणि या भागातील पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागणे ही अत्यंत गंभीर बाब
@MeBalyaMama@bncmcbhiwandi@rais_shk काल्हेर, कशेळी, जय माता दी कंपाऊंड आणि दुर्गेश पार्क येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सकाळपासून वीजपुरवठाही बंद आहे. नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. कृपया तातडीने पाणी उपसा,
@Aaple_Sarkarr@Aaple_Sarkarr मी ज्येष्ठ नागरिक साठी फॉर्म भरला होता 16-05-2026 एप्लिकेशन्स नंबर 2650139881255200020035 आणि सरकार 7 दिवसात ज्येष्ठ नागरिक ऍप्लिकेशन निका��ंत काढले जाते अशी सरकार कडून सांगितले जाते पण मुळात दोन महिने झाले आजुन काही प्रोसेस दिसत नाही किंवा फॉर्म