बाळाजी विश्वनाथ हा पहिला चित्पावन पेशवा आणि ह्या पेशव्यांपासून महाराष्ट्रामध्ये घाण चालू झाली बाळाजी विश्वनाथ म्हणजे बाजीरावाचा बाप!!
पहिलाच पेशवा हा स्त्री लंपट होता. पेशवे राखेली ठेवत किंवा दासी म्हणू शकतात किंवा उपस्त्रिया म्हणू शकता त्यांना ते नाट्य शाळा म्हणायचेत.
मग या स्त्रियांकडून झालेल्या पुत्राला आईची जातीप्रमाणे त्यांना जात द्यायचे पहिल्या बाजीराव बाळाजी विश्वनाथ आला दोन लेकावळे होते.
भिकाजी आणि राणोजी शिंदे म्हणून नाव होते. भिकाजी हा बहाद्दूर होता आणि बाजीराव बरोबर लढल्याचे भरपूर उल्लेख आहेत. हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल पण ते मेजॉरिटी शिंदे हे आडनाव देत फक्त बाजीरावाच्या मुलांना शिंदे हे आडनाव दिलं नव्हतं कारण त्यांची आई ही मुस्लिम होती.
बाजीरावाला एक नाही तर दोन नाट्य शाळा दिल्या होत्या दुसरीचा काय झालं हे माहित नाही पण मस्तानीला इतर सरदारांच्या पुढे नाचवलं जायचं आणि त्याचे भरपूर चित्र आहेत.
पण पहिल्या दोन चीतपावनांच्या पुढे जाऊन घाण सगळ्यात जास्त माजवली ती नानासाहेब पेशवेने!!
त्यांनी मस्तानी वर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे उल्लेख आहेत त्यांने बुंदल्याकडे जाऊन तीन नाट्य शाळा आणल्या जशा बापाला दिल्या.
त्याला तीन लेकावळे होते कृष्ण सिंग हैबत सिंग आणि लक्ष्मण सिंग.. ते त्यांच्या रक्षा नाट्यशाळे कडून झाले होते.
म्हणून पुण्यात ते म्हणतात ना की शिंदे अळीतला दिसतोयस त्याचा अर्थ हा आहे. खानदानी शिंदे आणि ठाण्यातले शिंदे यात जो फरक आहे तो हाच आहे.
बाकी या विषयाचे पुरावे खाली देत आहे. पुस्तकाचं नाव “पेशवे घराण्याचा इतिहास” लेखक प्रमोद ओक
आज रोहित दादांनी २ मिनिट माझ्यावर बोलले आणि दोन मिन मध्ये सेलिब्रिटी केला. आज मला हा विडिओ भरपूर लोकांकडून आला.
भावना कशा व्यक्त करू समजत नाही आहे. दादा धन्यवाद
@RRPSpeaks -सोपं मार्ग घेऊ शकलो असतो. काही संधी मिळाली पण असती. पण आज आम्ही संघर्ष भूमिका घेतली. कुठलाही संघर्ष हा लोकांसाठी असावा. आणि महाराष्ट्राला संघर्षचा इतिहास आहे
अरे अरे अरे अरे एवढी बेकार हालत आमची @SunainaHoley ताईची केली
ताई काय केलं तरी बामन मुख्यमंत्री अमित शहा होऊन देत नाहीत.
पुण्यात एका पण बामनाला तिकीट दिलं तर लय झालं
लोकहितवादी ने पत्र नंबर 71 मध्ये काय लिहिले ते बघा
पुजा म्हणणारे काही मंत्राचा अर्थ माहित नाही
कधीही देश हिताचा विचार करत नाही
मुलखा लुटून केसरी भात खाणारी जमात !!!
लोकहितवादींचा शतपत्र ते सांगतात की ब्राह्मण लोकप्रतिनिधी झाला तर समाजाचा अनहित होते.
आज एखादा इतिहास कर असं बोलला तर चालेल का ???
1849 मध्ये त्यांनी हे लिहिलं आहे