शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्ष��` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! @Dev_Fadnavis
*🎯���ुंबई महानगरपालिका शिक्षक कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बेकायदेशीर आदेशा विरोधात प्रहार शिक्षक संघटनेच्या 12 मुद्द्याचा विचार न केल्यास लोकनेते बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात विधानभवनासमोर आंदोलनाचा इशारा..*
@mieknathshinde @Dev_Fadnavis @dadajibhuse @RealBacchuKadu @mybmc
@dvkesarkar मुंबई महानगर पालिका मध्ये selection होऊन सुधा मागील 6 महिन्या पासून सेमी इंग्लिश medium चे शिक्षक लोकांचे ना मेडिकल झाले ना पोलिस verification jale आणि ना नि��ुक्ती च पत्ता आहे. याचा विरोधात भावी शिक्षक आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत.
@SANTOSH07146911@RealBacchuKadu@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TV9Marathi @News18lokmat राज्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना आपल्या संघटनेच्या आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. राज्यातील सर्व इंग्रजी माध्यम उमेदवार धारकाच्या वतीन बच्चू भाऊंचे व राजगुरू सरांचे मनापासून धन्यवाद 🙏
@shubhangiD1425 सर इंग्रजी भाषा ही सध्या खूप महत्त्वाची असून मुलांच्या करिअर सुरवातीची पहिली पायरी आहे कारण आज विचार करता जेव्हा करिअर चा जेव्हा मुख्य टप्पा असतो त्यावेळी इंग्रजी माध्यम ला प्राधान्य असते जर बेसिक पासून जर इंग्रजी विषयाचा पाया भक्कम असला तर पुढ मुलांना सोप्प पडत समजून घ्यायला मी