मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्���ी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता,टायमिंग व विविध भावछटांच्या सशक्त सादरीकरणासाठी त्यांना हा सन्मान मिळाला
आपण स्वतः 40 पार केलेले असेल तर ��क्की वाचा :-
आत्ताच माझ्या एका मित्राने जो स्वतः डॉक्टर आहे त्याने हे पाकीट तयार करून कायम खिशात ठेवावे असा सल्ला दि��ा. निमित्त होते आमच्या एका भूतपुर्व सहकार्याचा ( जो मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी आहे ) त्याला आलेला मेसेज. त्यालासुद्धा आमच्या या डॉक्टर मित्राने असाच सल्ला दिलेला आणि त्यामुळे त्याचा जीव वाचल्याचा तो संदेश होता.
झालं असं कि आमच्या त्या सहकाऱ्याला लोकलने प्रवास करत असताना हृदयविकाराचा झटका आला, पण त्याच्या खिशात या गोळ्या असल्याने त्याने त्यातील एक गोळी जिभेखाली ठेवली आणि तो सुख��ूप हॉस्पिटल पर्यंत पोहोचला व पुढील उपचार यथावकाश तज्ञांमार्फत पार पडुन काही दिवसांनी पुर्ण बरा होऊन घरी गेला.
या गोळ्यांमुळे रक्तवाहिन्या तात्पुरत्या डायलेट होतात आणि थांबलेला रक्तप्रवाह तात्पुरता काही प्रमाणात सुरु होतो त्यामुळे अनर्थ टळुन रुग्ण हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते, गोल्डन विंडो मोठी होते असं तज्ञांच म्हणणं आहे.
कृपया सर्वांना शेअर करा म्हणजे आमच्या त्या सहकाऱ्याचा जीव वाचला तसा इतर अनेकांचा वाचु शकेल.
डॉ प्रशांत भामरे.
बनवाबनवी अशी हि बनवाबनवी
#खासदारकीचा#राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे, या #नवीन तरतुदी आणि कायद्याबद्दल भारतीय नागरिक अनभिज्ञ ! काही मीडियाची भूमिका बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना !!
https://t.co/TJqwIN0WaX
1993 dekh Bhai dekh..
In those days comedy didn't mean stupid /sex related/non-veg jokes. #Dekh_Bhai_Dekh, #Ye Jo Hai Zindagi, @Jaspal_Bhatti's #FlopShow, #Mungeri_ Lal_ke_Haseen_Sapne, Shriman Shrimati... etc. were simply outstanding.
@RdeepMegha@my_nmc Hi Mr. Ratnadeep,
We apologize for the inconvenience - please DM (direct message) us your BP no., address and phone number so we can share it with the concerned team.
Regards,
Team MNGL
@RdeepMegha Hi,
We apologies for the unpleasant experience you had with your recent order. I have noted your feedback and forwarded it to the concerned team.
Regards,
Priya
भोसला कॉलेज ते कॉलेज रोड natural icecream व कुलकर्णी पाव भाजीला मनपा v नाशिक पोलिस यांनी सामान्य माणसा कडून देऊन टाकले का पार्किंग पूर्ण रस्त्यावर कारवाई अपेक्षित ,.चालणे देखिल मुश्किल केलय @NashikOnWeb@nashikpolice