#नाशिक घाटमाथा भागात उद्या पण काही ठिकाणी अतिवृष्टीची (२०० मिमी पेक्षा जास्त) शक्यता आहे. #गोदावरी नदी उद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. धरणांमधून विसर्ग अजून जास्त वाढण्याची शक्यता आहे. सावध राहावे.
@WeAreNashik@NashikNews_@NashikOnWeb
#नाशिक : सिटी सेंटर मॉल - गोविंदनगर रस्त्यावर आरडी सर्कल जवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारती जवळ रस्त्याखालची माती खचून रस्ता खचला आहे. या रस्ता एकेरी वाहतूक सुरू आहे. पर्यायी रस्त्याचा वापर करावा.
#Nashik#Nashikkar#नाशिककर
#नाशिक : गोदावरीच्या काठालगत अति सतर्कतेचा इशारा; गंगापूर धरणातून 11वाजता दीड हजार क्युसेस इतका विसर्ग करण्यात येणार आहे. गंगापूरच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ होत आहे. होळकर पुलाखालून पुढे सध्या 7,000 क्युसेस पाणी रामकुंडात प्रवाहित आहे.
#नाशिक : गोदावरीच्या काठालगत अति सतर्कतेचा इशारा; गंगापूर धरणातून 11वाजता दीड हजार क्युसेस इतका विसर्ग करण्यात येणार आहे. गंगापूरच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ होत आहे. होळकर पुलाखालून पुढे सध्या 7,000 क्युसेस पाणी रामकुंडात प्रवाहित आहे.
#Nashik Pawan Express derailed at Deolali Lahavit station
Tahsildar n SDO Nashik reached the spot.
देवळाली जवळ पवन एक्सप्रेस रुळावरुन घसरली आहे. या दुर्घटनेत जीवीत अथवा इतर नूकसान झाले का ही माहिती अद्याप समजू शकली नाही. दरम्यान जिल्हाप्रशासन अलर्ट मोडवर.
#NashikOnWeb#नाशिक
हाक दिली होती. या बंदच्या काळात काही तरुणांनी केली दगडफेक केल्याने बंदला गालबोट लागले.
यादरम्यान दगडफेक करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिस बळाचा वापर करण्यात आला. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. #MalegaonBandh#मालेगाव#malegaon
#मालेगाव येथील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्या ठिकाणी दंडाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवून संयम बाळगावा. : जिल्हाधिकारी सूरज मांढरे @surmayu
#Nashik
त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ आज काही मुस्लिम संघटनांनी बंदची... {1/2}
#NashikOnWeb#CoronaAlert
आरोग्यमंत्री राजेश टोपे आज #नाशिक दौऱ्यावर
जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत्या #कोरोना रुग्णांवर होणार चर्चा
ज्या गावात प्रादुर्भाव वाढत आहे त्याठिकाणी काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीणभागात प्रादुर्भाव वाढतोय
#Nashik
#NashikOnWeb#NashikRain
गंगापूर धरण परिसरात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे धरणातुन सायंकाळी 6.00 वाजता 1000 Cusecs वेगाने विसर्ग करण्यात येणार आहे.
Date 9/10/2021 @ 6.00 pm
Darna- 1100 cus
Gangapur- 1142 cus
Kshaypi- 150 cus
Aalndi- 80 cus.
NM WEIR- 5576 cus
#Nashik#नाशिक
#NashikOnWeb#NashikRain
परतीच्या पावसाची बॅटिंग; गंगापूर धरणातून दु.१२ वा. १५००० क्यूसेस वेगाने विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ होईल.
नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा
यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग