I have no regrets now because I know I gave my best. My heart was pure, my intentions were never wrong. I played my parts honestly, and whatever happened was beyond my control.
झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख! 🥰
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री. @Dev_Fadnavis साहेब यांनी राज्यातील भाजप-महायुत��� सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त #अनाथ आरक्षणाच्या युवा लाभार्थ्यांसोबत ‘कृतज्ञतेचा आनंद’ संवाद साधला.
बालगृहात पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्ष साकारण्याची संधी आणि त्याचं या तरुणांनी केलेलं सोनं, हे या संवादाचं मर्म!
अनाथ आरक्षणाच्या लाभार्थी तरुणांनी आभाळाइतकं मोठं व्हावं आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घेऊन समाजासाठी योगदान करावं, हीच आदरणीय देवाभाऊंची भावना!
मुख्यमंत्री आदरणीय श्���ी. देवाभाऊंच्या दूरदृष्टीला, संवेदनशीलतेला आणि कार्यकर्तृत्वाचा दिल से सलाम!
#UnstoppableMaharashtra #DevendraFadnavis #Maharashtra #OrphanReservation
आजपासून सुरू होत असलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! मनावर कुठल्याही प्रकारचा तणाव न घेता परीक्षा द्या.
All the best 👍