सरळसेवा भरती कॉपीमुक्त झाली तरच हजारो जागांचा फायदा आहे नाहीतर लाखो रुपयांना या जागा विकल्या जातील. कॉपीची चौकशी करणाऱ्या पोलिसांवर हल्ले होत असतील तर प्रकरणाची गांभीर्यता लक्षात येते.
कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक परीक्षा १००% पारदर्शक आणि कॉपीमुक्त झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis
@keshavupadhye उत्तम शिक्षण घेतलेल्यांचं फक्त कौतुकच करणं असा कुठल्या अध्यादेश तुमच्या पक्षाने आणला असेल तर तो राहुल गांधींसाठी सुद्धा लागू होईल ..
ह्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रवाशांना विनम्र श्रद्धांजली आणि जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे होऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना ..
𝙄𝙘𝙚 𝙞𝙣 𝙝𝙞𝙨 𝙫𝙚𝙞𝙣𝙨! 🧊🧊
Hear from the Man of the Moment - Ravindra Jadeja, who dedicates the win to none other than MS Dhoni 😎
#TATAIPL | #Final | #CSKvGT | @imjadeja | @msdhoni
दरिया अब तेरी ख़ैर नहीं,
बूँदो ने बग़ावत कर ली है
नादां ना समझ रे बुज़दिल,
लहरों ने बग़ावत कर ली है,
हम परवाने हैं मौत समाँ,
मरने का किसको ख़ौफ़ यहाँ
रे तलवार तुझे झुकना होगा,
गर्दन ने बग़ावत कर ली है॥
Congrats to the yellow brigade of #CSK on their 5th IPL Trophy under the man with a plan for every situation @msdhoni!
This is cricket at its very best and Jadeja who held his nerve in the face of adversity has sealed a historic victory for CSK. #IPLFinals2023