बैलपोळा; कृषिपरंपरेचा वारसा जपणारा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण!
सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#बैलपोळा#पोळा#BailPola#Pola#Maharashtra
श्रावण अमावास्या अर्थात "बैलपोळा"...
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या बैलपोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
20-Year-Old Issue Resolved - Maharashtra to get 10 TMC of Narmada Water
Attended a meeting chaired by Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah, along with Madhya Pradesh CM Dr. Mohan Yadav ji, Gujarat CM Bhupendra Patel ji, Rajasthan CM Bhajanlal Sharma ji and Union Minister C. R. Patil ji, where a historic consensus was reached on the Narmada project.
Maharashtra will now receive 10 TMC of water, as Gujarat agrees to provide 5 TMC through the Narmada–Tapi Diversion and 5 TMC from the Ukai Project.
This landmark decision will significantly benefit Nandurbar and North Maharashtra region.
Also significantly Maharashtra's financial liability has been reduced to just ₹27 crore only, while all remaining dues and long-pending inter-state disputes have been resolved.
My heartfelt gratitude to Hon PM Shri Narendra Modi Ji for his constant support and visionary leadership and to Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah for his guidance and steadfast efforts in making this historic consensus possible.
@AmitShah@DrMohanYadav51@BhajanlalBjp@Bhupendrapbjp@CRPaatil
#NewDelhi #NarmadaProject
#WATCH | Nanded, Maharashtra: On Prime Minister Narendra Modi praising her family in 'Mann Ki Baat', bride Manjusha Sidheshwar Pethkar says, "...At our recent wedding, my family gifted accidental insurance policies to all the villagers as return gifts. This news even reached PM Modi; it is a matter of great happiness for us... My request to anyone getting married now is that, instead of wasteful spending on the wedding, doing some social work would be beneficial for society."
Salutations to the visionary and indomitable founder of Hindavi Swarajya, the greatest King Chhatrapati Shivaji Maharaj, on this auspicious occasion of ShivRajyabhishek Din!
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक 'छत्रपती शिवाजी महाराज' यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा!
#शिवराज्याभिषेक #शिवराज्याभिषेक_दिन #छत्रपती_शिवाजी_महाराज #ShivRajyabhishek #ChhatrapatiShivajiMaharaj #Raigad #Maharashtra
Pride of Maharashtra! 🌟
Heartiest congratulations to Arohi Deshpande for securing the top rank among girls in the JEE Advanced 2026 exam!
Hailing from Pune, Arohi’s tireless hard work, dedication, and brilliance have brought immense pride to Maharashtra. Wishing her the absolute best for her academic journey ahead and a future filled with boundless success!
#JEEAdvanced2026 #ArohiDeshpande #MaharashtraPride
What a downfall of Indian Prime Minister.
Handing out Melody.
Earlier ones used to hand out
Parts of India, part of Kashmir and Other islands of india to other nations.
मागे मी व्हीडीओ केला होता ठाकरेंना लागलेला तळतळाट आणि झालेली अधोगती..
त्याचा दुसरा पार्ट बघा...
BMC मध्ये ठाकरेंची झालेली वाताहत यासाठी मराठी माणसांचाच तळतळाट आहे .
त्यांचा आशेचा गळा घोटाणाऱ्या ठाकरे कंपनी मुंबई सोडता संपूर्ण राज्यातून हद्दपार झाली आहे.
#TeamDevendra
महाराष्ट्राचे आभार !
राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत!
विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा , राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.
मराठी जिंकली,
मुंबईकर जिंकला,
महाराष्ट्र जिंकला!
आणि या सर्वांसोबत,
आपला हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला...
धन्यवाद मुंबई ! धन्यवाद महाराष्ट्र !!!✌️
#Maharashtra#Mumbai
भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून 137 जागा भाजपा तर 90 जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे.
सर्व उमेदवारांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा!
#Mumbai #Mumbaikar #Maharashtra
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो.
What 19 year old Vedamurti Devavrat Mahesh Rekhe has done will be remembered by the coming generations!
Every person passionate about Indian culture is proud of him for completing the Dandakrama Parayanam, consisting of 2000 mantras of the Shukla Yajurveda’s Madhyandini branch, in 50 days without any interruption. This includes several Vedic verses and sacred words recited flawlessly. He embodies the finest of our Guru Parampara.
As the MP from Kashi, I am elated that this extraordinary feat took place in this sacred city. My Pranams to his family, the several saints, seers, scholars and organisations from all over India that have supported him.
क्षण मांगल्याचा, राम मंदिराच्या पूर्णत्वाचा…
२५ नोव्हेंबर २०२५ या पवित्र दिवशी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरावर हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज डौलाने फडकवला जाणार आहे. हा सोहळा राम मंदिराच्या पूर्णत्वाची ग्वाही त्रिखंडात देईल.
गेली कित्येक दशकं असंख्य रामभक्तांनी ज्या क्षणासाठी अविरत संघर्ष केला, ज्यांच्या जीवनाचे ध्येय फक्त राम मंदिराचे निर्मिती हेच होते, त्या रामभक्तांच्या जीवनाचे सार्थक करणारा हा क्षण अद्भुत आणि अलौकिक असणार आहे.
चला तर मग, या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होऊया आणि अखंड हिंदुत्वाचा उत्सव साजरा करूया.
#Ayodhya2025 #RamMandir2025 #HistoricMoment #राममंदिर #अयोध्या #JaiShriRam #BJP #RamLalla #NarendraModiJi #AmeetSatam
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi@AmitShah@JPNadda@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ShelarAshish@MPLodha