लोकशाही मार्गाने पात्र मतदारांच्या मताच्या माध्यमातून निवडून येण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नसल्याने त्यांच्या तोंडून ते 'सत्य’ बाहेर आलं. देशात अराजकता माजवून सत्ता मिळवण्याचा त्यांचा डाव अखेर उघड झाला!
▪️त्यांना SIR का नकोय? कारण त्यांना ‘रेजीम’ बदलायचीय
▪️निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर येण्याची शक्यता नसल्यामुळेच ‘रेजीम’ बदलण्याची भाषा!
▪️सत्ता उलथून टाकायचीय, पण लोकशाही मार्गाने नव्हे!
▪️SIRला विरोध हे फक्त निमित्त. खरा विरोध आहे तो लोकशाहीला
▪️खरा विरोध आहे तुमच्या आमच्या पात्र मतांना
▪️आता आपल्याला ठरवायचंय, लोकशाही हवी की ‘रेजीम’ बदलण्याची भाषा करणारे?
▪️लोकशाहीसाठी SIR शिवाय पर्याय नाहीच!
#Maharashtra #SIR #ElectionCommission