हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून खरं तर #मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन, हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे!
#MarathwadaMuktiSangram
Today is the birth anniversary of our grandfather, Prabhodankar Thackeray. I am sharing a rare speech of his today. Please do listen. This speech reflects his thoughts and his persona which was not just of a thinker but of a doer : https://t.co/Ci9gkUb67V
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल मी @Dev_Fadnavis यांचे अभिनंदन करतो. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते प्रेरणादायी आहेत. त्यांचा अनुभव आणि विद्वत्ता ही सरकारसाठी मोठी संपदा आहे. महाराष्ट्राच्या विकास यात्रेला ते अधिक बळकटी देतील याची मला खात्री आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले मा. @mieknathshinde जी आणि उपमुख्यमंत्री पद भूषवणारे @Dev_Fadnavis जी यांचं मनःपूर्वक अभिनंदन! हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासहित राज्याच्या विकासाचा गाडा देखील वेगानं पुढे हाकतील, अशा सदिच्छा व्यक्त करतो.
मुख्यमंत��री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक सुरू. राज्यातील खरीप हंगाम, पाऊस -पाणी आणि पीकविमा याबाबत आढावा घेण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री श्री @dev_fadnavis यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
राज्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासह मराठा समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न आपण मार्गी लावाल, ही अपेक्षा !
#सातारा जिल्ह्यातील #पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच गृह राज्यमंत्री श्री.शंभूराजे देसाई यांनी शिवसेना पक्षासोबत कसा दुजाभाव झाला याचे एक मनोगत मांडले ते खालीलप्रमाणे आहे…
@shambhurajdesai#MiShivsainik
सेना में भर्ती के लिए लाई गई अग्निपथ स्कीम को लेकर विरोध प्रदर्शन तेज हो गया है. बिहार के बाद यह बवाल हरियाणा के गुरुग्राम और राजस्थान तक फैल गया है. सरकार की इस स्कीम को लेकर आपकी क्या राय है, कमेंट ��ें बताएं.
#AgneepathRecruitmentScheme #YourSpace
चाळीस च्या वर आमदार सोडून गेले, त्या विरोधात कुठे ही शिवसैनिकांमध्ये उद्रेक नाही अजून किती स्पष्ट सांगायचं.पूर्वी राजा वेषांतर करून स्वतः बद्दल ची मत जाणून घ्यायचे एकदा तस करून बघा जनतेच्या भावना नक्की समजतील, मराठी माणूस भावनिक आहे पण मूर्ख नाही