@Saukhya22 Best upay स्वतः ला काय करायला आवडत ते आधी ओळखा व त्या कामात वाहून घ्या सुरवातीला थोडा त्रास होईल पण वेळ जाईल तसे लवकर रिकव्हर व्हाल फक्त हिम्मत व धीर सोडू नका संयम ठेवणे व स्वतात बदल करणे गरजेचे आहे ही पण वेळ निघून जाईल हे ध्यानात असू द्या
🤝 एक हात मदतीचा 🤝
आपल्या सातारा जिल्हातील "शहापूर" ह्या एका छोट्याशा खेड्यातील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील वयोवृद्ध "सुदाम अण्णा सकटे" वय 72 ह्यांना मेंदू मध्ये रक्तस्त्राव होऊन "Hemorrhagic Stroke" हा आजार झाला आहे. त्यांना सातारा येथील "दत्तकाशी" ह्या हॉस्पिटलमध्ये