@yadujavalkar उठसूठ कॉंग्रेस ने काय केलंय ते बघा ह्या साठी भाजपला निवडून दिलं नाही जनतेनं....तुम्ही काहीतरी चांगलं कराल यासाठी जनतेनं बदल घडवला आता परत तीच जनता बदल घडवेल🙏
आज पुन्हा पोरका झालो...
माझे दादा मला पोरका करून गेले...
माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही.
संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता; वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले...
दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते... त्यामुळे अजूनही असं वाटतंय की आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, धनंजय वेळेवर ये बरका... त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये...
देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या बीड जिल्ह्याची आणि माझी कधीही न भरून निघणारी हानी...
#AjitPawar #Ajitdada
स्व. अप्पा...
अविरत संघर्षातून मार्गक्रमण करत सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देत समाजकारणातून राजकारण ही परंपरा जपणारे लोकनेते, माझे अप्पा, स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
अप्पा, आपल्यात नाहीत त्याला इतकी वर्ष झाली तरीही त्यांची शिकवण आणि लाभलेला सहवास आजही लढण्याचे बळ आणि प्रेरणा देतात!
#GopinathraoMunde
#RememberingGopinathraoMunde
#MundeSaheb
Wearing the Indian jersey, singing the anthem, and trying my best each time I stepped on the field - it’s impossible to put into words what it truly meant. But as they say, all good things must come to an end, and with immense gratitude I have decided to retire from all forms of Indian cricket.
Thank you for all the love and support! 🙏🇮🇳
मा. मुख्यमंत्री साहेब
अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका येऊन 12 दिवस झालेत.
सरकार जागा वाढवणार आहे का नाही ❓
आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र याच आठवड्यात जाणे गरजेचे आहे.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@mieknathshinde
आदरणीय @Dev_Fadnavis
साहेब,
अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका येऊन 12 दिवस झालेत.
अद्याप जागावाढीची कारवाई झालेली नाही खरंच सरकार जागावाढ करणार आहे का...?
Mpsc आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र चालू आठवड्यात जाणे गरजेचे आहे.
#Combine_जागावाढ_2024
आदरणीय देवेंद्रजी,
महाराष्ट्र अराजपत्रित परीक्षा 2024 साठीच PSI, STI, ASO, SR पदांच्या जागा वाढल्या पाहिजेत.
हे तुम्हीच कराल असा ठाम विश्वास सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना आहे.
@Dev_Fadnavis
वित्तविभाग एका पदासाठी पुणे, नागपूर, अमरावती अश्या विभागनिहाय वेगवेगळ्या जाहिरात काढून लुटमार करत आहे.
2 वर्षांपूर्वी वित्तमंत्री अजितदादांनी एका विभागात सर्व पदांसाठी एक जाहिरात & एकच परीक्षा शुल्कचे आदेश दिलेले, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नव्हती.
@AjitPawarSpeaks
लेखा कोषागार विभाग भरतीच्या जाहिराती आलेल्या आहेत पण सहा विभागाच्या वेगवेगळ्या जाहिराती आणि वेगळे शुल्क भरावे लागत आहे. एकूण सहा हजार रूपये फक्त फॉर्म चा खर्च आहे. जाहिरात एकत्रित काढून एक हजार रू. एवढ्या शुल्कात हे काम होऊ शकतय विद्यार्थ्यांचे पैसे वाचतील. @AjitPawarSpeaks