@vfsglobalcare@VFSGlobal are you currently taking appointment of student who are instrested to study in germany for September intake or there is some waiting period
🚨 Stranded in Guwahati after a missed flight & @IndiGo6E thinks it’s okay to dump passengers in a pathetic Sheddy hotel!
This is not “hospitality”, it’s harassment. Stop treating paying flyers like trash. #IndiGoFail#PassengerRights@AmitShah@narendramodi
अरे सत्ताधाऱ्यांनो ! विधानभवनाचा 'कचरा' करू नका
काल विधानभवनात उपमुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाच्या बाजूला कचरा साचला असल्याचे निदर्शनास आले होते. आज दुसरा दिवस उजाडला तरी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. उलट माध्यम प्रतिनिधी याबाबत वृत्तांकन करत असताना त्यांना ताब्यात घेतले जात आहे.
साधा कचरा उचलला जात नसेल तर अधिवेशनासाठी केला जाणारा करोडोंचा खर्�� जातो कुठे ?
@CMOMaharashtra
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
#Monsoon2025 #पावसाळी_अधिवेशन #Maharashtra #MaharashtraPolitics
अरे सत्ताधाऱ्यांनो ! विधानभवनाचा 'कचरा' करू नका
काल विधानभवनात उपमुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाच्या बाजूला कचरा साचला असल्याचे निदर्शनास आले होते. आज दुसरा दिवस उजाडला तरी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. उलट माध्यम प्रतिनिधी याबाबत वृत्तांकन करत असताना त्��ांना ताब्यात घेतले जात आहे.
साधा कचरा उचलला जात नसेल तर अधिवेशनासाठी केला जाणारा करोडोंचा खर्च जातो कुठे ?
@CMOMaharashtra
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
#Monsoon2025 #पावसाळी_अधिवेशन #Maharashtra #MaharashtraPolitics
महिला पोलिसांकडून तरुणाला मारहाण करण्यात आली तरुणाकडे गाडीचे सर्वे पेपर असताना देखील त्याच्यावर जबरदस्ती दादागिरी करण्यात आली त��ेच गाडीची चावी देखील काढण्यात आली महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून शिवीगाळ करण्यात आली @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @CMOMaharashtra
@epfokolhapur I was working in pudhari office in mumbai and my pf money I am unable to claim I call on all the numbers available on internet no one is picking up my phone it us urgent please with any contact number
मुंबई बंदर परिमंडळ पोलीस उप आयुक्त ���ॉ. सुधाकर पठारे यांचे आज हैदराबादजवळ झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघातात अकाली निधन झाले.
डॉ. सुधाकर पठारे हे एक निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होते. सध्या बंदर परिमंडळ मुंबई येथे तसेच यापूर्वी नवी मुंबईत त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबीय��ंना, मित्रपरिवाराला आणि सहकाऱ्यांना मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.
मुंबई पोलीस दल आपल्या या ��त्कृष्ट अधिकाऱ्याच्या निधनाने शोकाकुल झाले आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ॐ शांती 🙏
यांच्यासाठी मुंबई पोलिसांकडून वेगळा कायदा तयार करण्यात आला आहे का ?
यात ही Beat Marshal गाडी आहे मग ती वैयक्तिक कामासाठी चालते का ?
Location - Mumbai Dadar
@MumbaiPolice@MTPHereToHelp@CPMumbaiPolice
आज मल्हार सर्टिफाइड झटका मांस
आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम(https://t.co/qzyTs3JtNh) या निमित्ताने सुरू झालेलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील ��� १०० टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणाम��्ये भेसळ झालेले आढळणार नाही.
मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असा आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित.
@CMOMaharashtra @LegalLro
@FDA_MAHARASHTRA
@abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi