वसोॅवा विधानसभेमध्ये संत शिरोमणि श्री. रोहिदास महाराज यांच्या ६५० ���्या जयंतीनिमित्त दीपप्रज्वलन व महाआरती करून जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी संत रोहिदास महाराज यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वसोॅवा विधानसभा क्षेत्रातील आमच्या भगिनी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील माझ्या मच्छीमार बांधव-भगिनींना पावसापासू��� संरक्षण मिळावे यासाठी मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. ☔🙏
देवाभाऊंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! ����
मच्छीमार बांधव-भगिनींच्या सेवेसाठी सदैव तत्पर! 🤝
यावेळी भाजपा मा. नगरसेवक श्री. योगीराज दाभाडकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#DevendraFadnavis #Devabhau #वाढदिवस #छत्रीवाटप #मच्छीमारबांधव #मच्छीमारभगिनी #वर्सोवा_विधानसभा #BJP #Maharashtra
@Dev_Fadnavis @Devendra_Office @CMOMaharashtra @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील माझ्या मच्छीमार बांधव-भगिनींना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. ☔🙏
देवाभाऊंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचो, हीच मनःपूर���वक सदिच्छा! 🚩
मच्छीमार बांधव-भगिनींच्या सेवेसाठी सदैव तत्पर! 🤝
यावेळी भाजपा मा. नगरसेवक श्री. योगीराज दाभाडकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#DevendraFadnavis #Devabhau #वाढदिवस #छत्रीवाटप #मच्छीमारबांधव #मच्छीमारभगिनी #वर्सोवा_विधानसभा #BJP #Maharashtra
@Dev_Fadnavis @Devendra_Office @CMOMaharashtra @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील वेसावे कोळीवाड्यातील वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मा. नगरसेवक योगीराज दाभाडकर तसेच भाजप पदाधिकारी व कार्य���र्ते उपस्थित होते.
!! जीवेत् शरद् शतम्!!
महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री ���ोकनेते आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार सीमाताई हिरे यांनीही देवाभाऊंचे अभिष्टचिंतन केले.
@Dev_Fadnavis
@Devendra_Office
@CMOMaharashtra
@MlaMandaMhatre
Inaugurated the society’s garden developed through my special funds, in the presence of former BJP Corporator Yogiraj Dabhadkar, former BJP corporator, Ranjana Patil, former corporator, BJP padadhikaris, karyakartas, and local residents.
Inaugurated the society’s garden developed through my special funds, in the presence of former BJP Corporator Yogiraj Dabhadkar, former BJP corporator, Ranjana Patil, BJP padadhikaris, karyakartas, and local residents.
महाराष्ट्र म्हणजे भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा अद्वितीय संगम!
महाराष्ट्र दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान विश्वगुरू श्री Narendra मोदी जी यांनी राज्याचे लाडके मुख्यमंत्री लोकनेते देवाभाऊ यांना लिहिलेल्या पत्रातून राज्याच्या समृद्ध इतिहास, शौर्य आणि सांस्कृतिक वारशाचा गौरवपूर्ण आढावा घेतला आहे.
भारताच्या प्रगतीत महाराष्ट्राचे योगदान अधोरेखित कर��ाना, केंद्र सरकारची ठाम साथ पुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेला बळ देणारा हा विश्वास—विकासाच्या नव्या शिखरांकडे नेणारा! #MaharashtraDay
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात नारी सशक्तीकरण ही केवळ घोषणा नाही, तर बदलाची नवी दिशा आहे.
#NariShaktiVandan | #NariShakti | #नारिशक्ती
Celebrated the vibrant festival of Baisakhi with devotion and gratitude. 🙏
Visited the Gurudwara, sought divine blessings, and had the privilege of serving Langar — a true reflection of selfless service and unity.
Also Present Were Ex Corporator Ranjana Patil, BJP Padhadhikaries and Karyakartas.
May this auspicious occasion bring prosperity, happiness, and positivity to all. 🌾✨
#Baisakhi #Waheguru #Seva #Gratitude #FestiveSpirit #Blessings
@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis@BJP4India@BJP4Maharashtra
LIVE | छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंती वर्षानिमित्त 'महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली - 2026'चे उदघाटन
🕡 संध्या. ६.२५ वा. | ११-४-२०२६📍नवी दिल्ली.
#NewDelhi#मराठीसाहित्य#MaharaniTararani https://t.co/y1KEGwUNwV