#pune Pune Traffic Police appeals to all the citizens to avoid visiting to the bridges in the city to see water. Creating trouble for traffic and also risking their own lives by taking selfies and photos.@RajSarag@InfoDivPune@gsfunde1985
शिवणे- नांदेड पूल पाण्याखाली गेला आहे. डेक्कन येथील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता असून नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. #khadakwasla#pune#PuneRain@PuneCityPolice
#खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच असून 100 टक्के भरले आहे. पानशेत धरणही 6 टक्के भरले आहे. दरम्��ान आज रात्री आठ वाजता खडकवासला धरणातून 13 हजार 941 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडणार आहे. #khadakwasla #pune #PuneRain @PuneCityPolice
#महामेट्रो च्या #पुणेमेट्रो प्रकल्प सा��ी फायनांशियल क्लोझर प्राप्त झाले.
#MahaMetro achieves financial closure of #PuneMetro project.
Read more:
https://t.co/GhYYpYTX7s