आपण आणि आपली अस्मिता! सलोखा जनसंवाद!
".... प्रत्येक जातीतील व्यक्तीला आपली जात ही वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाची आहे, एवढेच नाही तर अन्य कुठल्यातरी जातीपेक्षा ती वरची आहे; अशी भावना देते. तीच गोष्ट धर्माच्याबाबत आहे..."
🖊️ - प्रमोद मुजुमदार
https://t.co/fuJEKmW160
"`मिशन मातोश्री` ही मोदी व शहा यांची एक एकांकिका देवेंद्र फडणवीस यांनी दिग्दर्शित केली होती. पण…
…त्यामुळं ही एकांकिका सपशेल आपटल्यावर, `पवारांचे वस्त्रहरण` ही एकांकिका लिहिणं मोदी व शहा यांना भाग पडलं."
🖊️ - प्रकाश बाळ
https://t.co/EHcMZxGACU
"भारतीय समाजजीवनात घराणेशाही ही एक जीवनपद्धती बनलेली आहे. त्यामुळे पात्रता नसतानाही वकिलाचा मुलगा वकील होतो, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो,... तीच गोष्ट राजकारणातही होणं अपरिहार्य आहे."
🖊- प्रकाश बाळ
https://t.co/kUsyDNcvxV
"...आता मुद्दा असा आहे की, या खोट्या माहितीला आपण आळा घालू शकतो का? आणि कसा? त्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. भारतात काही मोठी माध्यमंच अशा खोट्या बातम्या प्रदर्शित करत असल्याने त्यावर संपूर्ण आळा घालणं कठीण आहे."
🖊️ - संघमित्रा प्रबल
https://t.co/5N51bCaPS4
"भारतीय समाजजीवनात घराणेशाही ही एक जीवनपद्धती बनलेली आहे. त्यामुळे पात्रता नसतानाही वकिलाचा मुलगा वकील होतो, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो,... तीच गोष्ट राजकारणातही होणं अपरिहार्य आहे."
🖊- प्रकाश बाळ
https://t.co/kUsyDNcvxV
कॉंग्रेसला शेवटची संधी!
"...प्रत्यक्षात हा प्रश्न मुळातच राजकीय असल्यानं तो जनतेच्या दरबारातच सुटू शकतो आणि त्यासाठी राहुल गांधी व काँग्रेस यांना प्रथम सध्याच्या राजकीय परिस्थितीचं योग्य व उचित विश्लेषण करणं भाग आहे."
🖊️ - प्रकाश बाळ
https://t.co/zNXbf3PtUX
मोदींना ‘नोबेल’ मिळविण्याची संधी!
"...असे वास्तववादी धोरण अवलंबणं, ही आजच्या २१ व्या शतकातील बदलत्या भू-राजकीय व भी—आर्थिक संरचनेत देशहिताचं आहे. तसं घडल्यास शांततेचा ‘नोबेल’ पुरस्कारही मोदी यांना मिळू शकतो."
🖊️ - प्रकाश बाळ
https://t.co/dO0Vr4BNf2
मेंदूतली नग्नता
"ब्रिटिशांनी भारतात येऊन कपडे वापरण्याच्या किंवा न वापरण्याच्या पद्धतीवरून एखाद्याला अश्लील, असभ्य ठरवायला सुरुवात केली आणि त्याचंच प्रतिबिंब हे त्यांच्या कायद्यांमध्ये दिसतं."
🖊️ - संघमित्रा प्रबल
https://t.co/8bc4j8rKkQ
राजाचा पोपट निपचित पडलाय….
“संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांना बोलण्यास पुरेसा अवकाश दिला जात नाही. बजेट असो वा कलम ३७० हटवण्याचे विधेयक, चर्चा-विमर्शाशिवाय ही विधेयकं जोरजबरदस्तीनं मंजूर केली जातात.”
🖊- श्रीरंजन आवटे
https://t.co/IsOeqzw8kU
भगत सिंग गांधी आणि सावरकरः अपप्रचारामागचे वास्तव
"केवळ 'हिंदुत्व' ह्या संकुचित पायावर उभ्या असलेल्या एकधर्मी राष्ट्रवादाला एका भक्कम पर्यायी आधाराची गरज होती, जी सावरकरांच्या हिंदुत्ववादाने भरली."
🖊️ - ऋषिकेश सावंत
https://t.co/eDn0WFp1hp
जम्मू-काश्मिर मतदारसंघांची पुनर्रचना
"सहा जिल्ह्यांत हिंदू-मुस्लिम असं संमिश्र वातावरण आहे. निवडणुकीतील धार्मिक ध्रुवीकरणामुळे या भागांमध्ये तणाव निर्माण होऊन हिंसाही घडू शकते."
🖊️ - मुहंमद मुतहर अमीन
https://t.co/MzgDKSaV6l
"सैन्याच्या पेन्शन वरचा खर्च वाचवून घसरत चाललेल्या अर्थव्यवस्थेला अटकाव करता येत नाही. आणि पेन्शन खर्च वाचवायचा असेल, तर शेवटच्या घटकेला अग्निपथ सारख्या अर्धवट, वाईट नियोजन असलेल्या योजनेने तर नक्कीच फरक पडू शकत नाही."
🖊️ - पार्थ साटम @ParthSatam
https://t.co/b8Q4EuVSCa
श्रीलंकेतील हम्बणटोटा बंदर आणि कर्जाचा सापळा
"कितीही अपप्रचार केला तरी ही बाब इतर देशांच्या लक्षात येत नाही असं थोडंच आहे? चीन तुम्हाला फसवत आहे हे ऐकल्यानंतर एक आफ्रिकन पुढारी म्हणाला, “तुम्ही काय आम्हाला मूर्ख समजता?”"
🖊️ - डॉ. मोहन द्रविड
https://t.co/0dHoXkPQAW
विधवा…पूर्णत्वाकडे वाटचाल
“विधवा प्रथा ही केवळ सामाजिक आशयाच्या द्दष्टिनेच अनिष्ट आहे, असे नाही. तर त्यात मानसिक व भावनिक हिंसाही आहे.”
🖊- संध्या नरे पवार
https://t.co/XJYqhGpbtP
कुणी युक्रेन घ्या, कुणी तैवान घ्या
"युद्धखोर प्रवृत्ती जरी अमेरिकातील दोन्ही पक्षांत असली तरी ती कधी या पक्षात उफाळून येते तर कधी त्या पक्षात."
🖊️ - डॉ. मोहन द्रविड
https://t.co/LdOzggrUfS
गांधींची धर्मकल्पना
“गांधी असं म्हणाले को ज्यांना मूर्तीपूजा मान्य आहे ती त्यांनी करावी पण मला स्वत:ला निराकारात रस आहे आणि निराकार ईश्वर मी मानतो.”
🖊- किशोर बेडकिहाळ
https://t.co/mJ08QOgZRQ
देशद्रोहाचा गुन्हा आणि सरकारचा मनमानी अधिकार
"न्यायालयात बर्याचदा अशी प्रकरणं येतात ज्यात कायद्याचा अर्थ अस्पष्ट असतो आणि त्यामुळे त्याचा गैरवापर करण्याची शक्यता वाढते."
🖊️ - असीम नाफडे
https://t.co/LqvBhgeN7x
श्रीलंकेची चुकलेली राजनीती
"अखेर श्रीलंकेतले आर्थिक/राजकीय संकट हे विकसनशील जगापुढे उभ्या राहिलेल्या व्यापक संकटाची नांदी आहे अशी साधार भीती आहे."
🖊️ - राहुल वैद्य
https://t.co/YRxYsyBHMc
"पुलंच्या साहित्यातील विनोदाला असलेली झालर ही जाती व्यवस्थेबद्दल असलेला पक्षपातीपणा, बहुजन-कष्टकरी विरोधी दृष्टीकोन, स्त्रियांविषयी तुच्छता-टिंगल,शारिरीक व्यंगांवरून टिंगल,मुस्लिमद्वेष...गांधी आणि त्यांच्या कामाबद्दल टिंगल याची आहे."
🖊️ - संघमित्रा प्रबल
https://t.co/9CqzXFdoa5
"या एप्रिलमध्ये चंपारणच्या शेतकरी आंदोलनाला १०५ वर्षे पूर्ण झाली. शेतीचे कॉर्पोरेटीकरण किंवा कॉर्पोरेटीकरण आणि शोषणाची संघटित लूट याविरोधात आंदोलनाच्या अनेक मागण्यांची मुळे चंपारणपर्यंत जातील."
🖊️ - कल्पना पांडे
https://t.co/H6K91BHkXG