Day-10 : सरकारकडून सोशल मीडियावर आलेला
फक्त एक प्रतिसाद
एक साधी दखल
किंवा “कारवाई सुरू आहे” एवढा छोटासा संदेश
अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांची झोप उडवू शकतो.
कारण कायद्यांपेक्षा जास्त भीती
विषय वरपर्यंत पोहोचल्याची असते.
वेळेवर झालेला
एक प्रामाणिक हस्तक्षेप
कधी कधी हजार कायद्यांपेक्षा
जास्त प्रभावी ठरतो.
आणि अशी एक कारवाई
इतर भ्रष्ट लोकांसाठीही
स्पष्ट इशारा ठरू शकते.
फक्त प्रामाणिक इच्छाशक्तीची गरज आहे.
आज आंदोलनस्थळी Pimpri Chinchwad Municipal Corporation चे अधिकारी भेट देऊन गेले मात्र आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देता ते अचानक निघून गेले.
आमची स्पष्ट मागणी आहे
जिथे जिथे बिल्डरने नियमांचे उल्लंघन केले आहे त्या प्रत्येक बाबीची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी
त्यांनी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना केली की, बिल्डर आणि संबंधित अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळो, त्यांनी सर्व अनियमितता व नियमभंग गांभीर्याने घ्यावेत आणि घरखरेदीदारांवर झालेल्या अन्यायाविरोधात योग्य व कठोर कारवाई करावी.
शांततेच्या मार्गाने न्यायासाठी आमचा लढा अखंड सुरू राहील.
DAY-1 : With the blessings of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar and Chhatrapati Shivaji Maharaj, we begin this peaceful protest against injustice, false promises, and the suffering faced by residents.
@dominos What the hell, guys? Please at least review your promotional emails before sending them! I received this today! My father is no more in this world and your lame promotional gimmick is outrageous!
Review your promo emails and think from different perspectives beforehand!
Indian Embassy In Poland @IndiainPoland
Why is the wait time for appointment for passport renewal or PCC in Poland is 2 months?
I am trying to book appointment for my son’s passport renewal and my PCC, I have got appointment for July @MEAIndia@DrSJaishankar@amitpoland#help