विधानपरिषद निवडणूक म्हणजे "मूर्खांचा बाजार"
आपल्याकडे विधानपरिषदेत ७ शिक्षक आमदार आहेत आणि ७ पदवीधर आमदार आहेत
पेपरफुटी झाली, आत्महत्या झाल्या, नोकर भरतीत रोज घोटाळे होतात. बेरोजगारी वाढलीये
आणि हे आमदार डोळ्याला पट्टी आणि थोबाडाला कुलूप लावून बसले आहेत.
आर्थिक तूफ़ान सर पर है, और हमारे प्रधानमंत्री इटली में टॉफ़ी बाँट रहे हैं!
किसान, युवा, महिलाएँ, मज़दूर और छोटे व्यापारी सब रो रहे हैं - PM हंसकर रील बना रहे हैं, और BJP वाले ताली बजा रहे हैं।
यह नेतृत्व नहीं, नौटंकी है।
पक्ष फोडाफोडीच्या गोष्टींचा आता ऊत आणि वीट आलाय.
भाजपा ने सरळ इच्छुकांसाठी walk-in मेळावे आयोजित करावेत भारतभर आणि एका झटक्यात विषय संपवावा..!
पांचटपणा करण्यात काय अर्थ आहे?
#AAPtoBJP
फक्त चित्रपटातच पाकिस्तानला नमवू शकतो प्रत्येक आंतरराष्ट्रीय महत्वाच्या विषयांवर भारताची मुत्सद्देगिरी कमी पडते, पाकिस्तान वरचढ ठरते,सेठ मोक्याच्या वेळी मूग गिळून बसतात मग असेच होणार
सगळ्यात लाजिरवाणी गोस्ट म्हणजे अमेरीका इराण यांच्या अधिकाऱ्यांची पुढील बैठक इस्लामाबाद ला आहे
नाशिकच्या लोकांची आजिबात मला कीव येत नाहीये...
त्यांना मतदानाचा अधिकार होता तो त्यांनी बजावला आहे आता ज्यांना निवडून दिलं ते आणि नाशिककर बघून घेतील.
🙏🙏🙏👍👍👍
निसर्गाचा हा मूक आक्रोश उद्याच्या महाप्रलयाची नांदी ठरू शकतो, हे
विधान आजच्या जागतिक पर्यावरण संकटाचे गांभीर्य अधोरेखित करते.
हे केवळ एक वाक्य नसून निसर्गाकडून मिळणारा एक गंभीर इशारा
आहे.
निसर्ग शब्दांत बोलत नाही, पण तो विविध बदलांच्या माध्यमातून
आपली व्यथा मांडत असतो. वाढते तापमान, अनियमित पाऊस, नद्यांचे
कोरडे पडणे, समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढ आणि नष्ट होत
जाणाऱ्या प्रजाती हाच तो 'मूक आक्रोश' आहे.
वाढते शहरीकरण, जंगलतोड आणि प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल
ढासळला आहे. मानवाच्या हव्यासामुळे पर्यावरणाची जी हानी होत
आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे भविष्यासाठी घातक आहे.
महाप्रलयाची नांदी'नांदी' म्हणजे सुरुवातीचे संकेत. आज आपण जे
चक्रीवादळे, ढगफुटी, अतिवृष्टी किंवा भीषण दुष्काळ अनुभवत
आहोत, ते येणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तींचे (महाप्रलयाचे) पूर्वसंकेत
असू शकतात.
जर आपण निसर्गाच्या या खुणांकडे अजूनही दुर्लक्ष केले, तर
भविष्यातील विनाश टाळणे अशक्य होईल. शाश्वत जीवनशैलीचा
अवलंब करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही आजची काळाची
गरज आहे.
थोडक्यात सांगायचे तर, निसर्ग आपल्याला वारंवार संधी देत आहे. जर
आपण वेळेत बदललो नाही, तर हा मूक आक्रोश एका मोठ्या
विनाशाचे रूप घेऊ शकतो.
झाडं तोडून मेळा उभारणं सोपं आहे, पण निसर्गाचा समतोल ढासळला तर त्याची किंमत पिढ्यानपिढ्या मोजावी लागते..शासनाने आज घेतलेला निर्णय उद्याच्या संकटाची बीजं पेरतआहे.
एकदिवशी कुंभमेळा संपेल, पण या विध्वंसाचे डाग कायम राहतील.😔