तुकाराम मुंडे इफेक्ट,
वडापाव, भजीपाव, समोसा, सँडविच हे सगळे पदार्थ आता पेपर मध्ये गुंडाळून द्यायला बंदी केलीय. हे सगळे पदार्थ बटर पेपर किंवा सिल्व्हर फाईल मध्ये द्यावे लागणार.
एक सरळ मार्गाने काम करणारा अधिकारी प्रशासनात कायकाय बदल करू शकतो याचं उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे सर.
महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल जिथल शासन परप्रांतीयांना राज्याची भाषा शिकवण्यासाठी कोणतही शुल्क न आकारता राज्याच्या जनतेकडून गोळा केलेल्या करातून कोट्यवधी रुपय खर्च करणार आणि स्थानिकांच्या हक्काचा रोजगार,व्यवसाय,आरोग्य,शिक्षण, पायाभूत सुविधा निवारा सुद्धा परप्रांतीयांना मोफत देणार
#आमची_मुंबई
मूळ मुंबईकर SKP,यांचा उल्लेख १२ व्या शतकातील "महीकावतीची बखर" या ग्रंथात देखील आहे
SKP=सोमवंशी क्षत्रिय पाठारे
यात २ प्रकार
-पाचकळशी अलिबाग,उरण,डहाणू,ठाणे,भिवंडी भागातील
-साष्टीकर,साष्टीच्या बेटावर म्हणजे मुंबईत राहणारे
हा खरा मुंबईचा इतिहास
मूळ मुंबईकर म्हणजे फक्त #मराठी लोक, बाकी सगळे उपरे
आयटी – परप्रांतीयांची भरणा
रेल्वे – परप्रांतीयांची भरती
टॅक्सी/ऑटो – परप्रांतीय
रिअल इस्टेट – परप्रांतीय
सीए, कामगार, मजूर, रस्त्यावरील व्यवसाय – सर्वत्र परप्रांतीयांचे वाढते प्रमाण
आता डॉक्टरसुद्धा परप्रांतातूनच आणायचे?
मराठी माणूस आळशी आहे, काम करत नाही, असा खोटा समज मुद्दाम रुजवला जात आहे. वास्तव मात्र वेगळे आहे. मराठी युवकांना देशभरातील उमेदवारांशी स्पर्धा करावी लागते तर दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या राज्यातील संधी तिथल्या स्थानिकांसाठी अबाधित राहते. स्पर्धेचा मार्ग इतका कठीण करण्यात आला आहे की त्याचा सर्वाधिक फटका मराठी तरुणांनाच बसत आहे.
#NCERT ने मराठा साम्राज्य विस्तार दाखवणारा नकाशा हटवला !
हा आमच्या स्वाभिमानावर घाला आहे!
या अन्यायाविरुद्ध
#भव्य_आंदोलन.! !
🗓️ मंगळवार दि. 09 जून 2026
🕙 सकाळी 10:00 वाजता
📍आझाद मैदान, मुंबई
सर्व समाज घटकांना समान न्याय हाच विकासाचा मार्ग..,
जनतेच्या विश्वासातून उभा राहो नवा स्वर्ग....
रोहित दादांच्या नेतृत्वाखाली राज्य पुढे जाणार ,
"महाराष्ट्राच्या मनामध्ये एकच नारा घुमणार "
रोहित पवार 2029 ला स्वबळावर मुख्यमंत्री होणार...!..
🔥♥️💯
भाजपचा एकही So Called हिंदुत्ववादी समर्थक या Pjains चा विरोध करताना दिसला नाही, कारण भाजप IT सेल फक्त मराठी लोकांना टार्गेट करतो.
तुम्ही कोणतेही प्रकरण काढून पहा, भैय्यांचे किंवा जैन, गुज्जूंचे भाजपकडून प्रत्येक मुद्द्यात #मराठी माणूस चुकीचा दाखवण्याचा कसून प्रयत्न होतो.