फर्ग्युसन महाविद्यालयाने एकेकाळी फिरोदिया करंडक मध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्यावरिल सादर केलेली एकांकिका 'विठा', आज या एकांकिकेतील गवळण लोकांना भावतीय.
जेव्हा विठाबाई नारायणगावकरांचे वडील शेवटचा श्वास घेताना विठा कडून वचन घेतात कि तू ही कला पुढे चालवशील, तेव्हा विठा वचन देते की,
"सोडूनि गोकुळास बा रे चाललास जा रे, मधुरेच दान पाऊदे." या गवळणीतून फर्ग्युसन ने महाराष्ट्राला पुन्हा विठेची आठवण घालून दिली.
सौजन्य : YT
भारतातील सर्वाधिक लक्षात राहिलेल्या जाहिरात जिंगल्सपैकी एक
“प्यार की राह में चलना सीख”
हे गाणे Imperial Blue च्या "Men Will Be Men" जाहिरात मोहिमेतील जिंगल म्हणून प्रसिद्ध झाले. या दोन ओळी इतक्या लोकप्रिय झाल्या की नंतर त्याचे पूर्ण गाणे तयार करण्यात आले.
हे जिंगल जाहिरात क्षेत्रातील दिग्गज क्रिएटिव्ह डायरेक्टर Ajay Gahlaut यांनी लिहिले होते. सुरुवातीला फक्त दोन ओळी होत्या,
पण प्रेक्षकांच्या मागणीमुळे नंतर त्याचे विस्तारित व्हर्जन तयार करण्यात आले.