आता आपल्या महाराष्ट्राला फक्त हा एकच माणूस वाचवू शकतो..
एवढी संकट अली ह्या माणसावर, पण ह्यांचा रुबाब आणि दरारा थोडा सुद्धा कमी झालेला नाहीय..
ह्यांच्यासोबत भिडताना चांगल्या चांगल्यांची फाटते...
आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक
शुभेच्छा....🙏
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
🙏🏻॥गणपती बाप्पा मोरया॥🙏🏻