@TeaChaiLa सध्या सर्वत्र बनवणे या शब्दाने उच्छाद मांडलाय.
आपण स्वयंपाक करतो , बनवत नाही. हे बनवलं ते बनवलं ऐवजी हे केलं ते केलं म्हणायला हवं. मराठीत बनवणेचा खरा अर्थ फसविणे होतो. उदा. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट. त्याचप्रमाणे ताई ऐवजी सर्रास दिदी म्हंटले जाते.
@Core_punekar नवा उमेदवार निर्ढावलेला नसतो, मयुरेश वडिलांचा वारसा पुढे चालवूच शकतात . शिवाय राजसाहेबांची करडी नजर प्रत्येकावर असेलच , मग काहीच हरकत नाही एक संधी द्यायला.
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. सर्व मराठी भाषा प्रेमींचे अभिनंदन 💐
ह्यासाठी
रंगनाथ पठारे - प्रा. हरी नरके
ह्यांनी पुरावे ऐतिहासिक संदर्भ शोधले
पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी समिती बनविली
राज ठाकरे ह्यांनी अविरत लढा उभारला आणि पंतप्रधान मोदीजी ह्यांनी इच्छाशक्ती दाखवली 🙏