महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.
@SunetraA_Pawar
A memorable interaction with my young friends at Malda Station. There is immense enthusiasm on the flagging off of the first Vande Bharat sleeper train!
मुंबईसह राज्यातील मतदारांनी भावनिकतेपेक्षा विकासालाच कौल दिला असून विकासविरोधी भूमिका घेणाऱ्यांना जनतेने नाकारले आहे. विकास हाच ब्रँड जनतेने स्वीकारला आहे. महायुतीला मतदारांनी दिलेला हा कौल अभूतपूर्व असून राज्यातील तमाम मतदार बांधवांचा मी मनापासून ऋणी आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपा महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, राज्यभरातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील.
ठाणे, कल्याण–डोंबिवली, संपूर्ण एमएमआर आणि मुंबईत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून, एमएमआर परिसरातही चांगल्या जागा मिळाल्या आहेत. मुंबईतही शिवसेना भाजपा महायुतीचा महापौर होईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने १५० हून अधिक जागा लढवून सुमारे ६५ जागा जिंकल्या, मात्र जनतेने विकासाचा अजेंडाच स्वीकारला आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता अशा ट्रिपल इंजिन सरकारचा मुंबईला मोठा फायदा होणार आहे. भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना, त्या प्रवासात मुंबईचा मोठा वाटा असावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असून मुंबईला जागतिक दर्जाचे, जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
आम्हाला केवळ महापौरपद किंवा सत्तेची खुर्ची महत्त्वाची नाही, तर मुंबईकरांच्या जीवनात बदल घडवायचा आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत परतावा, ही आमची भूमिका आहे.
या निकालामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग आहे. शिवसेना आणि भाजपाची विचारधारा एकच असून, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आमचा अजेंडा साधा आणि स्पष्ट आहे. विकास, विकास आणि विकास!!
#MunicipalCorporationElection #MunicipalElectionResult #Mumbai #Thane #MaharashtraElections2026 #Maharashtra
मुंबई ही आपल्या राष्ट्राचा अभिमान आहे. ती आकांक्षांचे शहर आहे. देशाच्या विकासाला गती देणारे हे शहर आहे. एनडीएला आशीर्वाद दिल्याबद्दल मुंबईतील माझ्या बंधूं-भगिनींप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबईत महाराष्ट्राच्या चैतन्यशील संस्कृतीचे सर्वोत्तम दर्शन घडते. या महान मूल्यांनी प्रेरित होऊन, आम्ही शहरातील नागरिकांना सुशासन आणि ‘सुलभ जीवनमान’ प्रदान करू.
मराठी जिंकली,
मुंबईकर जिंकला,
महाराष्ट्र जिंकला!
आणि या सर्वांसोबत,
आपला हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला...
धन्यवाद मुंबई ! धन्यवाद महाराष्ट्र !!!✌️
#Maharashtra#Mumbai
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला मिळालेलं प्रचंड यश एक गोष्ट स्पष्ट करते – ती म्हणजे आज देशातल्या काना-कोपऱ्यातील जनतेचा विश्वास फक्त आणि फक्त पंतप्रधान श्री. @narendramodi जींच्या नेतृत्वातील NDA सरकारच्या विकासाच्या धोरणावरच आहे.
हे ऐतिहासिक यश म्हणजे महाराष्ट्रातील महायुती सरकारने विकास आणि जनकल्याणाच्या केलेल्या कार्यांवर जनतेने उमटवलेली पसंतीची मोहोरच. या प्रचंड समर्थनाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचे मनापासून आभार!
मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री @RaviDadaChavan जी आणि भाजपा-शिवसेनेच्या सर्वच कार्यकर्त्यांचं या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन!
It was an absolute pleasure to host you today, dear brother Thiru @Iamunnimukundan. I truly cherished the time spent with you.
Wishing you continued success and greater milestones in your cinematic journey. And yes, the cricket match we spoke about is definitely happening, sooner than we think!
On the very first day of 2026, I found myself at a lunch table with a man whose journey has quietly inspired many, including me, Shri K. Annamalai, Senior BJP leader, former Tamil Nadu BJP President, a dear friend, and someone the Gen-Z can truly look up to.
What began as a simple meal soon became a heartfelt conversation spanning life, politics, sports, cinema, and the choices that shape us. Amid shared stories and laughter, I was reminded how rare it is to meet someone so grounded despite having lived such a demanding, disciplined, and courageous life.
I shared with him how inspiring it was to see a police officer step beyond the certainty of the uniform into the unpredictable world of mainstream politics, driven purely by conviction. His book Beyond Khakhi stayed with me, not just as a reader, but as someone who believes that the most meaningful journeys are guided by purpose, not comfort.
My heartfelt thanks to Annamalai and his family for the warmth, the lovely homely food, and the generous time, it made the afternoon truly special. This meeting had been long pending, but perhaps the timing was perfect: the very first day of a new year.
Thank you, dear friend, for your time, your thoughts, and your warmth. Best wishes always. And here’s to finally playing that long-pending cricket match… in case we play.
It was indeed great to meet an inspiring personality, who is now a dear friend too.
Anjel Chakma, a 24 year old MBA student from Tripura and the son of a BSF constable, was studying in Dehradun when he was attacked after being subjected to racial slurs while buying vegetables with his brother on December 9. He fought for his life for 17 days in the ICU before sadly passing away.
Five accused arrested. One reportedly fled to Nepal.
Northeasterners are Indians. Every Indian is equal and has the right to live peacefully in India wherever he wants.
Hope the criminals are given the strictest punishment to set an example
इस बार देश के अलग-अलग हिस्सों से आए 20 बच्चों को प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार से सम्मानित किया गया है। आज उनसे संवाद कर अत्यंत प्रसन्नता हुई है।
कैंडल मार्च निकालते हैं गाजा के मुद्दे को लेकर,
लेकिन पाकिस्तान और बांग्लादेश में हिंदू मारा जाता है, तो आपके मुंह बंद हो जाते हैं,
क्योंकि वहां मरने वाला हिंदू है, दलित है...
Experience the launch from the rocket’s perspective.
Watch the on-board camera visuals from #LVM3M6 capturing the journey of BlueBird Block-2 from liftoff to spacecraft injection.
For More information Visit:
https://t.co/cDGOk9dnUB
#LVM3M6#BlueBirdBlock2#ISRO#NSIL