"प्रधानमंत्री मोदी मेरा फोन टैप करवा रहे हैं"
◆ कांग्रेस सांसद और LoP राहुल गांधी ने कहा
#RahulGandhi | Rahul Gandhi | #PMModi | PM Modi | @RahulGandhi
गोकुळ चुनावों में हुए वोट की चोरी को देश के सामने लाने के लिए आपका धन्यवाद श्री @ravish_journo जी। सहकारी समितियों के इतिहास में यह एक अभूतपूर्व मामला है, और हम 5.5 लाख किसानों के न्याय के लिए अदालत मे��� भी लड़ रहे हैं और सड़कों पर भी।
खरे असंवैधानिक आणि अराजकवादी कोण, @Dev_Fadnavis?
एका दूध संघाच्य�� निवडणुकीतही जनतेचा कौल चोरण्याचा प्रयत्न होत असेल, तर विचार करा, राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या मदतीने काय काय सुरू असेल?
I have never been as excited to read a book as this one. Holding it stirs many emotions in me - most of all love and deep admiration.
Thank you for telling your story, @SoniaGandhi ji.
Belonging: A Journey of Love
मोर्चाला अद्याप सुरुवातही झालेली नाही, मात्र जनतेच्या तुफान प्रतिसादाने दसरा चौक आधीच भरून गेला आहे. गोकुळच्या सत्तेसाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सामान्य जनतेला अजिबात मान्य नाही, हेच आजच्या जनसमुदायाच्या उपस्थितीतून स्पष्ट होत आहे… @satejp
सबसे पहले तो जिस भाई ने पेसे दिया उनका धन्यवाद...
और जरूरी सूचना उन चोरौ को जो इन जेसे लड़कों को लूट लेते हैं...
अगर सच मे आप चोर हो तो उनको लूट के दिखाओ जो.. देश की गरीब जनता को लूट रहे हैं...
गट-क पदांच्या संख्येत तिप्पट वाढ करण्याची #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनाची एक प्रमुख मागणी होती. त्यानुसार या जागांमध्ये तिप्पट वाढ केल्याबद्दल सरकारचे आभार! मात्र, यामध्ये केवळ तांत्रिक अभ्यासक्रमांच्या जागांमध्येच वाढ झाली असून, सर्वसाधारण पदवीधरांच्या (Any Graduates) म्हणजेच अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये अत्यंत नगण्य वाढ झाली आहे. या अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी.
@Dev_Fadnavis
"लूजर झाल्यावर कस वाटत Mr प्रेसिडेंट"
हा प्रश्न ऐकल्यावर ट्रम्प पळून गेला.
याला म्हणतात पत्रकारिता. देशाच्या प्रमुखाला न घाबरता प्रश्न विचारतात.
नाहीतर एक जण आहे जो पत्रकारांना सामोरं जात नाही. भितो. पत्रकार परिषदच करत नाह���.
एमपीएससी गट-क भरती : तांत्र���क पदांप्रमाणेच अतांत्रिक पदांचीही जागावाढ करा!
व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने गट-क परीक्षेतील पदसंख्या ५,७०७ वरून १६,७१७ पर्यंत वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि आभार! तसेच एकवेळची एक वर्षाची वयोमर्यादा सवलत आणि नव्याने अर्ज करण्याची संधी देण्याचा निर्णयही दिलासादायक आहे. मात्र, या निर्णयात अतांत्रिक पदवीधरांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. एकूण जागांमध्ये झालेली वाढ प्रामुख्याने तांत्रिक पदांसाठी असल्याचे दिसते. मात्र, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी (Any Graduate) पात्र असलेल्या अतांत्रिक पदांमध्ये वाढ अत्यंत नगण्य आहे.
तांत्रिक विद्यार्थ्यांप्रमाणेच अतांत्रिक विद्यार्थ्यांनाही रोजगाराची समान संधी मिळाली पाहिजे. लाखो पदवीधर विद्यार्थी वर्षानुवर्ष�� स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांच्या मेहनतीला आणि अपेक्षांना न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आमची आग्रहाची विनंती आहे की, अतांत्रिक पदांचा तातडीने फेरआढावा घेऊन या पदांसाठी किमान १२,००० जागांपर्यंत वाढ करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा.
तसेच प्रश्नपत्रिका निर्मितीपासून परीक्षा केंद्रांपर्यंतच्या स���पूर्ण प्रक्रियेत कडक सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, सिग्नल जॅमर आणि पोलीस बंदोबस्ताच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी.
सरकारचा निर्णय केवळ जागांची संख्या वाढवणारा नव्हे, तर प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला न्याय देणारा असावा. तांत्रिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावाच; पण अतांत्रिक विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये!
१२,००० अतांत्रिक जागांची मागणी मान्य करा! विद्यार्थ्यांच्या भविष्याला न्याय द्या!
@INCHarshsapkal @satejp @vishwajeetkadam
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
@MahaChiefSec @EA_OfficialMH @Mpsc_Andolan
#MPSC #GroupC #विद्यार्थीहित #भरतीवाढ
Revisiting my early memories of celebrating Diwali - the traditions, the festivities and the little moments that made it so special 🪔✨
Wishing everyone a Happy Diwali