Mr. प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं..
तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या… उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अप���क्षा..!
@praful_patel
#justice_for_AJIT_DADA
Deeply disturbing to see a biker lose his life after falling into a deep, open pit at night in Janakpuri, Delhi.
His body reportedly lay there the entire night with no rescue, no response, and no authority in sight for hours.
How does a human life go unnoticed like this? This is a grave failure of civic responsibility.
Those responsible must be held strictly accountable. A truly sad and alarming state of affairs in Delhi, India! 🙏🏻
@DelhiPolice@CMODelhi
If he does not resign, This govt looses its moral sanctity , no one would believe that there is any justice left in the state, Its open and shut case of Political Impunity for crminals.
If he does not resign , it would mean that the fadanvis govt is pissing on its citizens.
आमदार सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत ते निर्भीड आहेत. ते जे काही मांडत आहेत ते भयानक आहे.बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने गुंडशाही मुंडे व कराड करत आहेत हे त्यातून दिसून येते. पोलिसांनी आरोपीची मदत करून पीडित मराठा युवका��ा मारण्यात सहभाग घेतलाय. संतोष देशमुख हा मराठा जातीचा असल्याने त्याला वाल्मिक कराडच्या आदेशाने ने मारले आहे. असं तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याला मारहाण करतानाचे व्हिडीओ शूटिंग आरोपीनी काढल्या आहेत,अतिशय विकृत ते व्हिडीओ आहेत. या क्लिप आरोपीनी viral केल्या आहेत. वाल्मिक कराड अन त्याची मुले वंजारी मुलांना सोशल मीडियावर वाल्मिकच्या समर्थनात हॅशटॅग चालवयाला सांगतं आहेत, हे सगळे भरकटलेले तरुण आहेत, त्यांना एक गुंड आदर्श वाटू लागला आहे. गोपीनाथ मुंडेच्या घरात फरशी पुसायला हा वाल्मिक शिपाई म्हणून रुजू झालेला. मुंडे परिवाराच्या जीवावर आता बीड जिल्ह्याचा मालक झाला आहे. गोपीनाथरावांनी याला लायकीत ठेवले होते. पंकजाताई मंत्री होत्या तेव्हा हा परळी शहराबाहेर नव्हता पण जसे धनंजय मुंडे मंत्री झाले तसे याने जिल्ह्यात हैदोस घातला. पोलीस-प्रशासन आपल्या खिशात ठेवले. आपल्या जातीचे अधिकारी याने बीडमध्ये आणले. बीड जिल्ह्याचे मागील 5 वर्षातील कलेक्टर-SP हे वाल्मिकच्या सांगण्याने बसवलेले आहेत, त्यामुळे बिडचे प्रशासन वाल्मिकच काही एक वाकड करू शकत नाहीत, त्याच्या या वागण्याने बीड जिल्ह्यात जातीवाद वाढत गेला. आमदारांचे ऐकेना. DPDC निधी याने विकला. व्यापाऱ्यांना तसेच सगळ्या जिल्ह्याला हा त्रास देतोय. नवीन गुंडे बनवतोय. त्यांना ताकद देतोय. या त्याच्या ताकदीमुळे संतोष देशमुखचा निर्घृण खून झालाय, या वाल्मिक कराडची बीड जिल्ह्यातील दहशत कमी केली नाही तर जिल्ह्यात अशाच घटना पुन्हा होत जातील अन अधिकारी वर्ग सुद्धा बीड जिल्ह्यात काम करणार नाही. @Dev_Fadnavis
आपण याकडे लक्ष द्या.
संतोष देशमुखचे डोळे जाळले फायटर ने मारहाण केली.अंगावर एक भाग नाही जिथे मारहाण ��ाली नाही. पोलिसांनी एवढं मारहाण मर्डर होऊन सुद्धा बीड च्या कोणत्या नेत्याच्या कॉल मुळे मर्डर चा गुन्हा नोंदवला नव्हता.
फडणवीस साहेबांनी प्रकरणात लक्ष घातल्याने मुंडे च्या राईट हॅन्डवर खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे.. पण अजून त्याला खुनाच्या आरोपात घेतले नाही. भाजप आमदार सुरेश धस यांनी मागणी केलीय शुक्रवारी कोणी पोलिसांवर दबाव टाकला ते उघड करावे. हे महत्वाचे आहे.
या प्रकरणात आमदार सुरेश ��स जी भूमिका मांडत आहेत. ती अत्यंत योग्य आहे..