गर्दी नेहमी त्याच रस्त्यांवर असते जे सोपे वाटतात, पण याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमी योग्य रस्त्यांवरच होते, स्वतःचे रस्ते निवडा कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणीच ओळखत नाही
एक एप्लिकेश बनवत आहे आपल्या बहिणीं��्या सुरक्षेतेसाठी.....!
मनात विचार आला आणि लगेच कामाला सुरुवात केली मला बहीण नाही पण इतरांना बहीण आहे आई-वडिलांना मुलगी आहे
इंजिनिअर आहे काही तरी करणारच प्रत्येक वडिलांच्या मुलीसाठी आणि बहिणीसाठी
🙏😊