@sandeepudmale5 तू फक्त उभा राहणार त्याच्या मागे , फक्त RT आणि Like मारणार त्याच्या ट्विट ला , कारण काय तर तो बाहेर देशात आहे एन त्याला कोण काय करू शकत नाही . तुझ्यात हिमंत नाहीये लढायची . 😆😆😆😆
आन त्या गाज्याला सांगा ही असली लोक त्याचा वापर करतात्येत . 😆😆😆
वेळ आली की कोण पण फुढे नाय ये
@Siya83377032@Shekharcoool5 त्याने २०००+ पेक्षा जास्त UPI केले असेल तर स्क्रीनशॉट टाक मग पुढच बोल म्हणाव त्याला 😆😆😆
बाबा पेट्रोल पंपावर अजून पण १०० च पेट्रोल टाकतो गप्पा इथे २००० वर UPI च्या ट��क्स च्या मारतो
@mulshikar71 दोष जो मेल्यानंतर नाव ठेवतोय त्याला जातो .तू ज्याची बाजू घेतो ��ो काह धूतल्या तांदळाचा नाय आहे , त्याने खुन्नस मध्ये ह्याच्या पोरींचे फोटो वायरल केले होतेच की .
@mulshikar71 माणूस मेल्यानंतरही जर कोणी असुरी आनंद घेत असेल तर दोष त्या आनंद घेणाऱ्याला जातो. माणुसकी सोडून राक्षसी वृत्ती उपभोगणारे सोयिस्करवादी लोक आहेत. उद्या हेच कुठल्या LW बरोबर केले तर तू लायकी काढं.
न कस्यचित् सदा दुःखं, न कस्यचित् सदा सुखम्।
दशा चक्रनेमिक्रमेण नीचैर् गच्छत्युपरि च॥