शब्द दिला; पूर्ण केला! परीक्षा-निकाल-कोर्टकेस-आंदोलन-नियुक्ती असा 417 अधिकाऱ्यां��ा 899 दिवसांचा संघर्षपूर्ण प्रवास काल नियुक्त्या मिळाल्यानंतर संपला. या संघर्षात सहकार्य केलेल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार! @mieknathshinde @Dev_Fadnavis @dhananjay_munde @dr_prashantsb
कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील नियुक्तीच��या प्रतीक्षेत असलेल्या 417 राजपत्रित अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश उद्या रविवारी निर्गमीत होतील.
कृषी मंत्र्यांनी रविवारी कार्यालय त्यासाठी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत.
धन्यवाद @dhananjay_munde @dr_prashantsb सर
@VijayWadettiwar सदर उमेदवार कृषी सेवा परीक्षा 2021-22 चे उमेदवार असून मागील 15 महिने नियुक्तीची वाट पाहत आहेत. त्यात दोन आंदोलन, कोर्ट केस एवढे सगळे टप्पे पार पाडून मागील 6 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहोत.
@VijayWadettiwar सदर उमेदवार कृषी सेवा परीक्षा 2021-22 चे उमेदवार असून मागील 15 महिने नियुक्तीची वाट पाहत आहेत. त्यात दोन आंदोलन, कोर्ट केस एवढे सगळे टप्पे पार पाडून मागील 6 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहोत.
@VijayWadettiwar सदर उमेदवार कृषी सेवा परीक्षा 2021-22 चे उम���दवार असून मागील 15 महिने नियुक्तीची वाट पाहत आहेत. त्यात दोन आंदोलन, कोर्ट केस एवढे सगळे टप्पे पार पाडून मागील 6 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहोत.
विविध संवर्गातील ६२३ पदांसाठी MPSC परीक्षा २०२२ मध्ये झाली होती.जानेवारी २०२४ मध्ये मुलाखत आणि गुणवत्ता यादी आयोगाकडून जाहीर करण्यात आली होती.
पूर्व परिक्षेपासून आजपर्यंत जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. अजूनही अंतिम निकाल तसेच नियुक्ती होण्यास किती कालावधी जाईल याबाबत अनिश्चिता आहे. निवड झालेले बहुतांश अधिकारी हे नोकरीवर रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असल्यामुळे गुणवत्ता यादीत येऊन ही बेरोजगार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक सामाजिक विवंचनेला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
निवडणुकीपूर्वी बिल्डर, कंत्राटदार, आमदार तसेच जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांचे शासन निर्णय काढण्यात व्यस्त असलेल्या सरका��ने निराशेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत विचार करावा आणि तातडीने त्यांना नियुक्ती द्यावी ही आमची सरकारकडे मागणी आहे.
@suvishelke@dhananjay_munde मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्यागतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे ,अपेक्षा आहे🙏
#कृषी_सेवा_नियुक्ती
@suvishelke@dhananjay_munde मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्यागतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना आजच नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे ,अपेक्षा आहे🙏
#कृषी_सेवा_नियुक्ती
कृषी सेवेचे 400 अधिकारी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत. यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत पास केलेली आहे.सोबतच यांचे पोलीस वेरिफिकेशन व डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुद्धा झालेले आहे. यांना तात्काळ नियुक्त्या द्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
महाराष्ट��र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला असला तरी प्रत्यक्ष नियुक्त्या प्रदान करण्यात प्रशासकीय बाबींना व विहित प्रक्रिया पूर्ण करण्यास अवकाश लागणार आहे, हे या उमेदवारांच्या शिष्टमंडळास आज समजावून सांगितले. तसेच ज्या गतीने न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला त्याच गतीने त्यांची नियुक���ती प्रक्रिया पार पाडू असे आश्वासित केले.
#एमपीएससी #MPSC #mpscstudentprotest