कृषी सेवा 2021 मधील 35 उमेदवार 2022 मध्ये पुन्हा निवडले गेलेत.
त्या 35 जागा रिकाम्याच राहणार आहेत.
कृषी विभागाने त्याबाबत असणारी तांत्रीक अडचण सोडवून अतिरिक्त उमेदवारांना नोकरी देता आली तर बघावे.
@dhananjay_munde@dr_prashantsb
शब्द दिला; पूर्ण केला! परीक्षा-निकाल-कोर्टकेस-आंदोलन-नियुक्ती असा 417 अधिकाऱ्यांचा 899 दिवसांचा संघर्षपूर्ण प्रवास काल नियुक्त्या मिळाल्यानंतर संपला. या संघर्षात सहकार्य केलेल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार! @mieknathshinde@Dev_Fadnavis@dhananjay_munde@dr_prashantsb
कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 417 राजपत्रित अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश उद्या रविवारी निर्गमीत होतील.
कृषी मंत्र्यांनी रविवारी कार्यालय त्यासाठी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत.
धन्यवाद @dhananjay_munde@dr_prashantsb सर
@sohitmishra99 अवघ्या महाराष्ट्रातून आलेल्या मुलांचं हित आहे,
इतके दिवस होऊन अजुन कशाची वाट बघतेय सरकार.... कृषी सेवा २०२१ व २०२२ च्य विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी
@sohitmishra99 २०२१ आणि २०२२ कृषि सेवेतील सर्व कृषी अधिकाऱ्यानं वर दुसऱ्यांदा आंदोलनाची वेळ आलेली आहे ह्याची आता तरी दखल घेऊन तात्काळ आचारसंहितेच्या आधी नियुक्ती द्यावी ही विनंती.
@sohitmishra99 We just hope that our MH government and MH agriculture department takes into account our concerns seriously and kindly grant us joining letters.🙏
A humble request.