सरकार आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील आहे.
प्रश्न१ - प्रशिक्षण म्हणजे काय?
प्रश्न २- प्रशिक्षण कशासाठी दिले जाते?
प्रश्न ३ - आम्ही ११ महिन्याचे प्रशिक्षण केलो तर आता आमचं पुढे काय ?
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र
#CMOmaharashtra#mieknathshinde
WHEN A MEGASTAR PRAISES A MEGASTAR! 🔥
“No One can match Ajay Devgn in Intense roles, and he manages Comedy Brilliantly too!”
From Bone-chilling Intensity to Unstoppable Comedy, Ajay Devgn is a COMPLETE ENTERTAINER!
@ajaydevgn@BeingSalmanKhan#AjayDevgn#SalmanKhan
DRISHYAM 3 ENTER INTO 500 CRORE CLUB! 🔥
#DrishyamTheConclusion
Biggest Opening of #AjayDevgn
Highest Grosser of #AjayDevgn
Biggest Hit in Thriller Genre.
Biggest Hit in Drishyam Franchises.
Ajay Devgn's #Drishyam3 creates History and achieved several records in just two weeks
Exclusive
CHAUHAAN SHOOT BEGINS IN LADAKH! 🔥
Mass Maharaja #AjayDevgn
is back in action with his team in the rugged mountains of Kargil, Ladakh!
PATHAANON SE KEHNA, CHAUHAAN AA RAHA HAI! 💣🔥
1 OCTOBER 2027 — MARK THE DATE
#Chauhaan#AjayDevgn
Devgn Saab ki 300 crore club me entry ho chuki hai.
Timeline pe drishyam ki barsaat kar do ADians.
#DrishyamTheConclusion 💥💥
Congratulations Sir, #AjayDevgn 👑🗿
Ajay Devgn is the only Bollywood Actor who delivered 7 Big Hit films in this Decade!🔥
No other Bollywood actor comes even close to him. If he reduced the number of films and focused on good scripts, #AjayDevgn would be talked about even more in Bollywood.!
महाराष्ट्रात हे काय सुरू आहे आणि पालिका कुठे आहे
@mybmc@mybmcWardS#पवई तलाव #jvlr#मुंबई
अस्वच्छता, तलाव दूषित करणे प्रकार सुरू असून इतके उघड दिसत असताना कारवाई नाही?
अंधश्रध्दाच्या नावाखाली' धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात सांस्कृतिक अतिक्रमण देखील या परप्रांतीयाकडून सुरू आहे,
हे फक्त रोजगार व्यवसायासाठी नाही आलेत हे कब्जा/ ताबा मिळवायला आलेत.
प्लॅस्टिक बंदी असताना इतके प्लास्टिक पाण्यात/तलावात सोडलेले आहेत
कोणाचेही नियंत्रण नाही.
@TawdeRitu@ashwinibhide
#लोंढेआवरा #महाराष्ट्रवाचवा
#मराठीएकीकरणसमिती
BJP Ko Ek Baat Samaz Lena Chahiye .....
" COCKROACHES NEVER EVER DIE "
Ab Hoga Yudh Ka Dusara Padav Shuru ✅
Gyanu Ke Sath Sath , 1-2 aur Wickets Padegi Aisa Lagata Hai 😂
"No nation can be grateful at the cost of its liberty" हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते.
एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.
हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे !
या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं.
आज दिल्लीत आंदोलनं होतील या भीतीने दिल्लीत मेट्रो सेवा बंद केलीत, रस्ते अडवलेत, इंटरनेट सेवा बंद केली आहे, बस सेवा थांबवली आहे, आंदोलकांना विमानातून उचलून नेलं जात आहे. ही कोणती पद्धत ? देशातील २०,३० वर्षांचे तरुण तरुणी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ती शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी जाऊन आमच्या देशात लोकशाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत ? ही असली लोकशाही?
मला समजत नाही या ज्ञानेश कुमारबद्दल इतकं प्रेम का ? ज्ञानेश कुमार आणि त्या आधीचे निवडणूक अधिकारी हे तुमचे सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून ? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्या प्रमुखाने काही गोंधळ घातला असेल तर त्याचा राजीनामा व्हायलाच हवा. तसंच संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही प्रामाणिक आणि पारदर्शक असायला हवी या मागणीत गैर ते काय ? माझ्या मताचा अधिकार काढून घेतला जातोय, किंवा माझं मत कुठे आणि कोणाला जातंय हे मला समजत नाहीये. आणि त्यातून माझ्या मताचा अपमान होतोय हा राग व्यक्त करण्याचा अधिकार पण नसावा ? का वरच्या दोघांना भीती आहे की ज्ञानेश कुमारला राजीनामा द्यायला लागला आणि त्याने माझे मतचोरीचे करवते धनी कोण हे जर सांगितलं तर आत्तापर्यंतचं सत्तेचं सगळंच बिंग फुटेल म्हणून!
भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) आणि (ब) यानुसार नागरिकांना शांततेत निदर्शनं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार तुम्हाला का चिरडायचा आहे ? काल तर चक्क माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विचारलं, माशी मारायला हातोडा कशाला वापरताय ?. बरं आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं असं सहसा महाराष्ट्रात पोलीस डिपार्टमेंट करतं. आणि हे करताना नागरिकांच्या संविधानिक अधिकारांना धक्का बसणार नाही हे पाहतात. पण इथे दिल्लीत तर महिला पत्रकार ज्या हे आंदोलन कव्हर करत होत्या, त्यांच्या तक्रारी आहेत की पोलिसांनी स्थानबद्ध केल्यावर त्यांचा छळ केला म्हणून. जर आंदोलन कव्हर करणाऱ्यांचा छळ होत असेल तर आंदोलकांना नीट वागवतील याची काय खात्री ?
या देशातील तरुणांनी तुम्हाला झुकवलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला हा राग अजून शमला नाहीये असं दिसतंय. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळेस मोदी-शाह गुजरातमध्ये आंदोलनं होऊ देत होते कारण ती फायद्याची होती. पण त्याच गुजरातमध्ये त्यांनी सत्तेच्या काळात त्यांच्या सरकारच्या विरोधातील अनेक आंदोलनं चिरडली. थोडक्यात हे बेगडी आणि दुटप्पी आहेत हे स्पष्ट दिसतंय.
नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंट्री आहे, How to Become a Tyrant (tyarant म्हणजे जुलमी शासक ) ही डॉक्युमेंट्री बहुदा अमित शाह रोज गांभीर्याने बघत आहेत असं दिसतंय. त्यापेक्षा ज्या गुजरातमधून तुम्ही येता त्याच राज्यातून आलेल्या महात्मा गांधींनी शांततेतली केलेल्या आंदोलनांबद्दल आणि स्वातंत्र्य चळवळीबद्दल जरा वाचा. अर्थात यांच्याकडून मी अपेक्षा का बाळगतोय हेच समजत नाही ! असो . . .
AJAY DEVGN CREATES HISTORY!
#Drishyam3 became #AjayDevgn's Higest Grosser Movie Ever. This box office storm has broken the collection record of Ajay's highest grossing movie Singham Again in just 7 days.!
#drishyamtheconclusion
Overseas gross : $ 9.20M [₹ 89cr]
Total World Wide Gross : ₹ 381.20 crores💥💵🤑
Huge CONGRATULATIONS to the entire team🥳👏🍾 nearing ALL TIME BLOCKBUSTER status.
Love listening to @taran_adarsh ji. What wonderful insights he shares abt recently released films along with #DrishyamTheConclusion
Also, everyone knows how secure #AjayDevgn is as an actor. No one comes close to matching the way he gives his co actors more space than himself to shine on screen. That’s the mark of a truly secure superstar!
#Drishyam3 | @ajaydevgn
नाना पाटेकर यांची मातृभाषा मराठी आहे हे जाणून आंध्रप्रदेशचा उपमुख्यमंत्री मराठीत श्रद्धांजली वाहतो पण मराठी राज्याचा मुख्यमंत्री हिंदी वापरतो.
कारण स्पष्ट आहे या भैय्यभूषण देबा भय्याला मराठी राज्याची ओळख बदलायची आहे.
#लाचार
NOBODY. NO PARTY. NO IDEOLOGY. IS BIGGER THAN MARATHI
Supporting Marathi here & there doesn’t buy our silence or unconditional loyalty
Right, Left or Centre -when your agenda clashes with Marathi interests, we choose #MarathiFirst
🚩🟥
LANGUAGE EQUALITY MUST BE CONSTITUTIONAL