IAS officer. Municipal Commissioner of Mumbai Municipal Corporation & MD Mumbai Metro corporation. 18 years in urban infra sector. RTs not endorsement.
आज मुंबई में श्री सिद्धि विनायक मंदिर से छत्रपति शिवाजी महाराज अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा तक सुलभ, उत्तम एवं अत्याधुनिक सुविधाओं से युक्त "मेट्रो ट्रेन" की अविस्मरणीय यात्रा का आनंद लेते हुए।
@narendramodi@BJP4India@BJP4UP@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
It was a matter of pride to present #Civit, India's first AI powered digital approval twin for building permissions developed by @mybmc for trust based governance.
Mrs Ashwini Bhide, BMC Commissioner making presentation on AI-Powered Bu... https://t.co/q3D387qBuJ via @YouTube
The @mybmc today announced that it has made it mandatory for bulk waste generators in Mumbai to register with the civic body, on the Swachh Bharat Mission (SBM) portal and either process waste on-site or route it through authorised BMC systems.
A bulk generators will be identified based on multiple parameters. Any establishment with a constructed area of 20,000 sq metres or more, daily waste generation exceeding 100 kg, or water consumption above 40,000 litres will be classified as a bulk waste generator. Meeting even one of these criteria will trigger mandatory compliance obligations.
Additional municipal commissioner Ashwini Joshi said the initial phase will focus on onboarding and awareness before enforcement and penalties are introduced in a structured manner.
🔹घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६ अन्वये, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या सर्व आस्थापनांनी (बीडब्ल्यूजी) संकेतस्थळावर नोंदणी करणे तसेच आपल्या परिसरातच कचऱ्याचे विलगीकरण आणि प्रक्रिया करणे अनिवार्य आहे.
📱त्यामुळे, सर्व आस्थापनांनी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या लिंकवर जाऊन तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.🔗
#MyBMCUpdates
#SolidWasteManagement
🔹As per the Solid Waste Management Rules–2026, it is mandatory for all Bulk Waste Generators (BWGs) to register on the designated portal and to carry out waste segregation and processing within their own premises.
📱Therefore, the BMC appeals to all establishments to immediately complete their registration by scanning the QR code shown in the accompanying image or by visiting the provided link.🔗
#MyBMCUpdates
#SolidWasteManagement
मुंबई महानगर पालिकेच्या शाळा कश्या रीतीने चालतात हे उलगडून दाखवणारी माझ्या @mybmc मधील सहकारी आणि उपायुक्त ( शिक्षण) प्राची जांभेकर यांची सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत.
BMC School Education | पालिकेच्या शाळेतील मुलं हुशार https://t.co/8cbU22lR6s via @YouTube
Amb @AjitVGupte visited ATAL SETU, India's longest sea bridge of 21.8 kms, an outstanding example of engineering & modern design. It has enabled seamless connectivity between South Mumbai and Navi Mumbai on the mainland.
Juxtaposed against striking skyline of Mumbai, it is a remarkable symbol of 🇮🇳’s infrastructure transformation, reflecting a nation investing in speed, mobility and future-ready urban growth.
@PMOIndia@MEAIndia@CMOMaharashtra@IndianDiplomacy@msrtcofficial@mybmc@MMRDAOfficial
#Mumbai #AtalSetu #Infrastructure #ModernIndia #Maharashtra #UrbanConnectivity
Data for Census 2027 is collected digitally & self-enumeration is an option to citizens. Mumbaikars can click https://t.co/5HfuklXxj3 & compete self enumeration till May 15th. It’s an easy & secure process. I’ve completed my self enumeration & received SE ID. Have you done?
मुंबई अग्निशमन दलाच्या पायाभूत सुविधांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यावर अधिक भर देणार
वार्षिक अग्निकवायत स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळ्यात महापौर श्रीमती रितू तावडे यांचे प्रतिपादन
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातर्फे आयोजित वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२६ ची अंतिम फेरी आज (दिनांक १८ एप्रिल २०२६) भायखळा येथील मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे उपस्थित होत्या.
🔷महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा संचालक श्री. संतोष वारीक, प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र अंबुलगेकर हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
🔷मुंबई बंदरात दिनांक १४ एप्रिल १९४४ रोजी फोर्ट स्टिकीन या स्फोटके आणि दारूगोळा भरलेल्या जहाजाला आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्यावेळी आगीशी झुंज देताना मुंबई अग्निशमन दलाचे ६६ जवान शहीद झाले होते. या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करून, स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी समारंभाच्या प्रारंभी अभिवादन केले. त्यानंतर, अग्निशमन जवानांच्या पथकाने महापौरांना मानवंदना दिली.
🔷वार्षिक अग्नी कवायत स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्व संघांनी प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. प्रत्येक संघाने अत्यंत कमी वेळेत आणि योग्य नियोजनासह ड्रिल पूर्ण करण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रयत्न केले. उपस्थित अधिकारी, जवान आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे मनोबल उंचावले. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. अथक परिश्रमानंतर यश संपादन करताच विजेत्या संघांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जल्लोषपूर्ण जयघोष करत आनंद व्यक्त केला.
🔷वार्षिक अग्नी कवायत स्पर्धेचा अंतिम निकाल
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ
➡️ फोर्ट अग्निशमन केंद्र
उत्कृष्ट फायरमन
➡️ यंत्रचालक श्री. नितीन तुकाराम जाधव
फायर पंप ड्रिल स्पर्धा
➡️ प्रथम क्रमांक - मुलुंड अग्निशमन केंद्र
➡️ द्वितीय- बीकेसी अग्निशमन केंद्र
➡️ तृतीय क्रमांक – मेमनवाडा अग्निशमन केंद्र
➡️ चौथा क्रमांक – कुर्ला अग्निशमन केंद्र
➡️ पाचवा क्रमांक – फोर्ट अग्निशमन केंद्र
महिला अंतिम विजेते
➡️ प्रथम क्रमांक - फोर्ट अग्निशमन केंद्र
➡️ द्वितीय क्रमांक - विक्रोळी अग्निशमन केंद्र
ट्रिपल एक्सटेन्शन लॅडर मोटर पंप ड्रिल स्पर्धा
➡️ प्रथम क्रमांक - फोर्ट अग्निशमन केंद्र
➡️ द्वितीय क्रमांक – भायखळा अग्निशमन केंद्र
➡️ तृतीय क्रमांक – मरोळ अग्निशमन केंद्र
➡️ चौथा क्रमांक – कांदिवली अग्निशमन केंद्र
महिला अंतिम विजेते
➡️ प्रथम क्रमांक - फोर्ट अग्निशमन केंद्र
➡️ द्वितीय क्रमांक- विक्रोळी अग्निशमन केंद्र
वार्षिक अग्नी कवायत स्पर्धेची संक्षिप्त माहिती
🔷मुंबई अग्निशमन दलाची अग्निकवायत स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून जवानांच्या शारीरिक क्षमता, तत्परता, धैर्य आणि संघभावनेची कसोटी असते. १९४८ पासून सुरू असलेल्या या परंपरेमुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद, अचूक आणि शिस्तबद्ध काम करण्याचे प्रशिक्षण मिळते.
🔷या स्पर्धांमध्ये शिडी चढणे, होज जोडणी, पाण्याचा वापर, बचावकार्य, वेग आणि समन्वय यांची चाचणी घेतली जाते. प्रत्येक अग्निशमन केंद्रातील संघ उत्साहाने सहभागी होतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक पद्धतींचा समावेश केल्यामुळे या कवायती अधिक प्रभावी झाल्या आहेत, ज्यामुळे जवानांची चपळाई आणि निर्णयक्षमता वाढते.
🔷प्राथमिक फेरीनंतर उत्कृष्ट संघ अंतिम फेरीत स्पर्धा करतात, जिथे वेग, अचूकता आणि समन्वयाला विशेष महत्त्व असते. एकूणच, या स्पर्धांमुळे जवान सतत सज्ज राहतात आणि कोणत्याही दुर्घटनेला प्रभावी प्रतिसाद देण्याची त्यांची तयारी मजबूत होते.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi