कराटे क्रीडा क्षेत्रात अंबरनाथ येथील कु. रोहित भोरे यांनी 'मोस्ट एक्स्टेंशन पंचेस इन ३ मिनिट्स' यामध्ये ९५० पंचेस मारून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं ही बाब अभिनंदनास्पद आहे. ह्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या!
Congratulations to Atharv R. Dhende for your remarkable achievement in the Maharashtra State Pencak Silat Championship! Winning the 2nd place Silver Medal in Tanding and the 3rd place Bronze Medal in Solo is truly impressive.
Congratulations to Atharv R. Dhende for your remarkable achievement in the Maharashtra State Pencak Silat Championship! Winning the 2nd place Silver Medal in Tanding and the 3rd place Bronze Medal in Solo is truly impressive.
देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
--
Birthday wishes to Hon’ble PM Shri @narendramodi Ji. Praying for his good health & long life ahead.
सदर कार्यक्रमात माझे सहकारी ब्रँड अँबॅसिडर श्री. सलील जव्हेरी, अं.न.प. चे नोडल अधिकारी श्री. सुहास सावंत, शहर सन्मवयक कु.गायत्री बिरडे अदी अधिकारी, पत्रकार, व्यापारी संघटना, रोटरी क्लब उपस्तिथ होते.
अंबरनाथ नगरपरिषदने सुद्धा या “इंडियन प्रिमिलियर स्वछता लीगमध्ये नोंदणी केली असूनशहराच्या स्वछता क्रमांकासाठी शहराचे मानांकन उंचवण्यासाठी इंडियन प्रिमिलियर स्वछता लीगचे आज उद्घाटन करण्यात आलेसदर उद्घाटनात प्रमुख उपस्तिथी म्हणून तसेच शहराचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून उपस्तीथी दर्शविली.
Mahatma Gandhi Ji's ideals of peace, compassion, and non-violence resonate across borders, guiding us toward a more harmonious and prosperous global future! #G20Bharat2023 🙏🇮🇳
#G20#Bharat
जन्माष्टमी की बहुत-बहुत बधाई। श्रद्धा और भक्ति का यह पावन अवसर मेरे सभी परिवारजनों के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे, यही कामना है। जय श्रीकृष्ण!
#KrishnaJanmashtami
देशातील क्रीडापटूंचे प्रेरणास्थान असलेले सर्वकालीन महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.! मेजर ध्यानचंद यांचे कर्तृत्व युवा पिढीला क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रेरणा व आत्मविश्वास देत राहो ही सदिच्छा. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा.