यावेळी मा.आ.आर.टी.जिजा देशमुख,मा.आ.मोहनजी फड,संचालक डॉ.अभिजित देशमुख, मी व माजलगाव आणि पाथरी विधानसभा मतदार संघातील भाजपा नेते गण,शेतकरी,कार्यकर्त् व कर्मचारी बांधव.
एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा!
ज्यांनी सर्व समाजांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले, त्या छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी ओबीसी आरक्षणासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात निर्णायक लढ्याचा प्रारंभ झाला.
#OBCvirodhiMVA
सामाजिक समानतेसाठी आरक्षणाची सुरुवात करून छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील असमानतेची दरी कमी केली होती,स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने ही दरी पुन्हा एकदा वाढली आहे.आमचा लढा याविरुद्ध आहे !!
"ओबीसींना आरक्षण परत मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही;आतापर्यंत अनेक निवडणुका पुढे ढकलल्या तशा ह्या देखील ढकलाव्यात"
ओबीसींच्या हक्कासाठी राजधानीत चक्काजाम करू,न्यायालयात जाऊ..."चक्का जाम तो झाकी है, असली आंदोलन अभी बाकी है"
ओ बि सि समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी मा. पंकजाताई मुंडे आणि खा प्रितमताई मुंडे यांच्या आदेशावरून शिरसळा चौकात #चक्काजाम_आंदोलन माजी आमदार आर टि जिजा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले
@Dev_Fadnavis@Pankajamunde@DrPritamMunde
Drive inn vaccination is also a good idea ...lot of people will prefer this...Mumbai has started this kind of service...more drive inn centres should start metro cities...
हिंसाचार, गँग रेप,खून...
ममता बॅनर्जी हीच का तुमची नैतिकता???
प.बंगाल जळत आहे,रक्त सांडत आहे.
आता स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील संधीसाधू नेते यावर प्रतिक्रिया का देत नाहीत?निषेध का करत नाहीत?
की यांचा या हिंसाचाराला मुकपाठिंबा आहे?
@Dev_Fadnavis@ChDadaPatil
हिंसाचार, गँग रेप,खून...
ममता बॅनर्जी हीच का तुमची नैतिकता?
प.बंगाल जळत आहे,रक्त सांडत आहे...
आता स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील संधीसाधू नेते यावर प्रतिक्रिया का देत नाहीत?निषेध का करत नाहीत?
की यांचा या हिंसाचाराला मुकपाठिंबा आहे?
@Dev_Fadnavis@ChDadaPatil
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोविड रूग्णांसाठी परळी शहरात सुरू करण्यात आलेल्या #Isolation सेंटर व घरपोंच मोफत भोजन व्यवस्थेचा शुभारंभ खा. डॉ. @DrPritamMunde यांच्या समवेत आज ऑनलाईन पध्दतीने करण्यात आला. या सेंटरमध्ये आजपासून रूग्णसेवेला प्रारंभ झाला आहे.
बुलढ़ाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड़ यांनी आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या बद्दल वापरलेले शब्दांचा तीव्र निषेध करतो.
आम्हाला आमची पातळी सोडण्यास मजबूर करू नका ! कोरोनाचे जंतु टाकायचे असतील तर महाराष्ट्राचे निष्क्रिय मंत्र्यांच्या तोंडात टाका.