आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी संघर्ष करणारे, महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन !
#BhagwanBirsaMunda#भगवान_बिरसा_मुंडा
महाराष्ट्रातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ही महत्त्वपूर्ण पायरी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मा. मुख्यमंत्री महोदय या मागणीचा सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील युवकांच्या रोजगार, स्वयंरोजगा���, कौशल्य विकास, स्टार्टअप, करिअर मार्गदर्शन, सामाजिक सहभाग व युवक कल्याणाशी संबंधित प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य युवा आयोगाची स्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी यावेळी केली.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार @rajeev_potdar जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Delighted to welcome CEO of @AirTrunk Mr. Robin Khuda, to Maharashtra!
We exchanged a Letter of Intent for land allotment at the Raigad Pen Growth Centre (Orange City) for their upcoming Data Center — a massive ₹2 Lakh Crore investment with 3 GW capacity!
Backed by @Blackstone, AirTrunk's investment will power Maharashtra's digital future!
🇦🇺🇮🇳 Thank you, Australia CG Mr. Paul Murphy, for joining us!
#InvestMaharashtra #DataCenter #DigitalInfrastructure
भा��पचे नेते डॉ. राजीवजी पोतदार यांना नागपूर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !
@rajeev_potdar