मातीत काम करण्यासारखं सुख नाही. घाम गाळून जमीन कसायची‚ बी पेरायचं आणि देवाने त्या मुक्या मातीत दडलेल्या बियांत जीव ओतण्याची वाट पाहायची. ते बी अंकुरतं‚ वाढीस लागतं‚ फुलतं-बहरतं‚ फळं धरतं. या सार्या सृजनाच्या प्रकियेतला आनंद जगणं व्यापून टाकतो. मातीला आलेला बहर
१/३