🔸State-level felicitation of special educators on a representative basis teaching students with intellectual disability under the Disha Abhiyan at the hands of CM Devendra Fadnavis on the occasion of Teachers’ Day, jointly organised by the Commissionerate for Persons with Disabilities and the Jai Vakeel Foundation.
Teachers who were felicitated:
✅ Yamini Kale: Navjeewan Matimand Mulanchi Shala, Chhatrapati Sambhajinagar.
✅ Annasaheb Kadam: Pandurang Niwas Matimand Vidyalaya, Latur.
✅ Vaishali Gaikwad: Nandanvan Durbal Manask Mulanchi Shala, Nagpur.
✅ Dnyaneshwar Kale: Late. Raosaheb Niwasi Matimand Vidyalaya, Wardha.
✅ Manasi Mulam: Jai Vakeel School for Children in Need of Special Care, Mumbai.
Jai Vakeel Foundation CEO Archana Chandra, President and Medical Director Dr. Anaita Hegde, A.T.E Chandra Foundation Co-Founder Amit Chandra, Bajaj Finserv Chairperson Shefali Bajaj, HT Parekh Foundation CEO Ziaa Lalkaka, senior officials, other dignitaries and 2000 teachers from all over the state (online) were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक दिनानिमित्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय आणि जय वकील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिशा अभियानांतर्गत बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात राज्यस्तरीय सन्मान.
सन्मान करण्यात आलेले शिक्षक :
✅ यामिनी काळे : नवजीवन मतिमंद मुलांची शाळा, छत्रपती संभाजीनगर.
✅ अण्णासाहेब कदम : पांडुरंग निवास मतिमंद विद्यालय, लातूर.
✅ वैशाली गायकवाड : नंदनवन दुर्बल मनस्क मुलांची शाळा, नागपूर.
✅ ज्ञानेश्वर काळे : कै. रावसाहेब निवासी मतिमंद विद्यालय, वर्धा.
✅ मानसी मुलाम : जय वकील स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केअर, मुंबई.
यावेळी जय वकील फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना चंद्र, अध्यक्ष आणि वैद्यकीय संचालक डॉ. अनायता हेगडे, ए.टी.ई. चंद्र फाउंडेशनचे सह-संस्थापक अमित चंद्र, बजाज फिनसर्वच्या अध्यक्षा शेफाली बजाज, एच टी पारेख फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झिया लालकाका, वरिष्ठ अधिकारी, इतर मान्यवर तसेच राज्यभरातील 2000 शिक्षक (ऑनलाईन) उपस्थित होते.
🕓 4pm | 3-9-2026 📍Varsha Bungalow, Mumbai | संध्या. ४ वा. | ३-९-२०२६ 📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis@JaiVakeel@ATEChandrafdn@Bajaj_Finserv
#Maharashtra #DevendraFadnavis #TeachersDay
🔸CM Devendra Fadnavis at the ‘Change of Guard Ceremony’ of National Real Estate Development Council (NAREDCO) Maharashtra.
Founder and Chairman of the Hiranandani Group Niranjan Hiranandani, President of NAREDCO Maharashtra Kamlesh Thakur and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) महाराष्ट्राच्या ‘चेंज ऑफ गार्ड समारंभा’त प्रमुख उपस्थिती.
यावेळी हिरानंदानी ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, नारेडको महाराष्ट्राचे अध्यक्ष कमलेश ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी नेशनल रियल एस्टेट डेवलपमेंट काउंसिल (NAREDCO) महाराष्ट्र के ‘चेंज ऑफ गार्ड समारोह’ में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर हिरानंदानी ग्रुप के संस्थापक व अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, नारेडको महाराष्ट्र के अध्यक्ष कमलेश ठाकुर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕗 8pm | 3-9-2026 📍Mumbai | रा. ८ वा. | ३-९-२०२६ 📍मुंबई.
@Dev_Fadnavis@N_Hiranandani@NaredcoMaha
#Maharashtra #DevendraFadnavis #NAREDCO
🔸Laying the foundation stone and unveiling the commemorative plaque of the Bajaj Finserv campus at the hands of CM Devendra Fadnavis.
DCM Sunetra Ajit Pawar, Pune Mayor Manjusha Nagpure, Bajaj Finserv Chairman and Managing Director Sanjiv Bajaj and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी व स्मृतिफलकाचे अनावरण.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से बजाज फिनसर्व कैंपस का शिलान्यास एवं स्मृति फलक का अनावरण।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुणे की महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व के अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक संजीव बजाज और अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕐 1.05pm | 4-9-2026📍Pune | दु. १.०५ वा. | ४-९-२०२६📍पुणे.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@MDNagpure@Bajaj_Finserv@sanjivrbajaj
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 5 सप्टेंबर 2026
आर्थिक संबंधांपलीकडे मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवाद आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026’ चे उदघाटन
https://t.co/wWqo3QkQWf
दहीहंडीच्या उत्सवातून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वरळी, दादर, घाटकोपर येथील विविध दहीहंडी उत्सवांना भेट; गोविंदा पथकांचा सकाळपासूनच मोठा उत्साह
https://t.co/9lUJLCd2gg
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis
'ग्लोबल इम्पॅक्ट फोरम'च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्याला नवी दिशा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 एडिशन II'चा उदघाटन समारंभ येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत सांगितले की, भगवान श्रीकृष्णाने आपल्याला समावेशकता, नीतीमत्ता आणि सत्याच्या विजयाचा संदेश दिला आहे. आज जग मोठ्या विखंडनाच्या परिस्थितीतून जात असताना, सर्वांना एकत्र आणणाऱ्या व्यासपीठांची अत्यंत गरज आहे. राजकीय आणि आर्थिक संवादासोबतच संस्कृती, परस्पर विचार आणि सामाजिक मूल्यांच्या देवाणघेवाणीतूनच खरी एकता साधली जाऊ शकते.
भारताच्या प्राचीन ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्राचीन काळात जागतिक व्यापारात भारताचा वाटा 35% होता. भारताने केवळ वस्तूंची निर्यात केली नाही, तर जगाला उदात्त विचारांचीही देणगी दिली. बौद्ध धर्माचा प्रसार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
‘ब्रिक्स’ (BRICS) आणि ‘ब्रिक्स प्लस’सारखी व्यासपीठे ग्लोबल साउथच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात. बहुध्रुवीयता आणि विविधता ही निसर्गाची देणगी असून, या विविधतेचा सन्मान आणि जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची मोठी गरज आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक, मनोरंजन आणि फिनटेक राजधानी आहे. यासोबतच मुंबई हे विविध संस्कृतींना सामावून घेणारे शहर असून, भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ येथे वसलेली आहे. त्यामुळे ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’च्या दुसऱ्या आवृत्तीच्या आयोजनासाठी मुंबई हे अत्यंत योग्य आणि आदर्श ठिकाण आहे. पुढील दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत आर्थिक सहकार्यासोबतच कला, क्रीडा, संगीत आणि संस्कृतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आदानप्रदान होईल. तसेच, यातून आंतरराष्ट्रीय सहकार्याची नवी दिशा जगासमोर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी ब्राझीलचे मुंबईतील महावाणिज्यदूत जोस माउरो, रशियाचे मुंबईतील महावाणिज्यदूत इव्हान फेटिसोव्ह, चीनचे मुंबईतील महावाणिज्यदूत किन जिए, दक्षिण आफ्रिकेचे मुंबईतील महावाणिज्यदूत जी. ई. लाबाने व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@ChineseCGMumbai@APGlobale
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
@abpmajhatv रिक्षाचालक स्वतः पुढे येऊन मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून मागत आहेत.
रिक्शा चालक स्वयं आगे आकर मराठी सीखने के लिए समय बढ़ाने की मांग कर रहे हैं।
(ABP माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' या कार्यक्रमात मुलाखत | मुंबई | 3-9-2026)
@abpmajhatv#Maharashtra#Mumbai#MajhaInfraVision
@abpmajhatv फेक नॅरेटिव्ह असेल, तर त्याला थेट नॅरेटिव्हने उत्तर मिळेल !
फेक नैरेटिव होगा, तो उसका उत्तर सटीक नैरेटिव के जरिए मिलेगा !
(ABP माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' या कार्यक्रमात मुलाखत | मुंबई | 3-9-2026)
@abpmajhatv#Maharashtra#Mumbai#MajhaInfraVision
महाराष्ट्रात नवी ‘ग्रोथ इंजिन्स’ तयार झाली आहेत, प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आलेली आहे.
महाराष्ट्र में नए ‘ग्रोथ इंजिन्स’ तैयार हुए हैं, हर क्षेत्र में बड़े पैमाने पर निवेश आया है।
(ABP माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' या कार्यक्रमात मुलाखत | मुंबई | 3-9-2026)
@abpmajhatv
#Maharashtra #Mumbai #MajhaInfraVision