@RajThackeray@Dev_Fadnavis स्वागतार्ह.... राज साहेब यांच्या विचारांचे नेते महाराष्ट्रात सगळेच असते तर महाराष्ट्रात आजची राजकीय परिस्थिती नक्कीच उद्भवली नसती...
@DombivlikarRavi देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय,आणि आमच्या इथे 27 गाव, डोंबिवली देसले पडा इथे पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.
साहेब, तुमच्या सारखा एक डोंबिवलीकर आज राज्यात मंत्री झाला आहे याचा सार्थ अभिमान आहे.आणि तुम्ही आमची अडचण समजून योग्य तो न्याय द्याल,हीच अपेक्षा
@DangadeDr देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, आणि आमच्या इथे 27 गाव, डोंबिवली इथे पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तरी प्रशासन शांत पणे झोपलेली आहे. या 75 वर्षात पायाभूत गरज पूर्ण होत नाही आहे तर देशात कोणती प्रगती झाली आहे हाच एक प्रश्न आहे.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, आणि आमच्या इथे 27 गाव, डोंबिवली इथे पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तरी प्रशासन शांत पणे झोपलेली आहे. या 75 वर्षात मूलभूत पाण्याची गरज पूर्ण होत नाही आहे तर देशात कोणती प्रगती झाली आहे हाच एक प्रश्न आहे.
@rup5783@mieknathshinde@DrSEShinde@rajupatilmanase पाणी प्रश्न सुरू होऊन १३८ दिवस झाले आहेत
पर्यायी वेळ युनिट्स
11,923,200 सेकंद
198,720 मिनिटे
3312 तास
4 महिने 16 दिवस
19 आठवडे आणि 5 दिवस
2022 च्या 37.81%
@mieknathshinde साहेब, मी डोंबिवली मधील 27 गावामध्ये राहणारा रहिवासी आहे. आमच्या इथे अजूनही पाण्याची तीव्र समस्या आहे. तुमच्या सारखा साधारण कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आहे तर तुम्ही तरी आमची समस्या नक्कीच समजून घ्याल हीच अपेक्षा करतो .@DrSEShinde
@mieknathshinde साहेब, मी डोंबिवली मधील 27 गावामध्ये राहणारा रहिवासी आहे. आमच्या इथे अजूनही पाण्याची तीव्र समस्या आहे. तुमच्या सारखा साधारण कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आहे तर तुम्ही तरी आमची समस्या नक्कीच समजून घ्याल हीच अपेक्षा करतो .@DrSEShinde
@DangadeDr कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांचे मनापासून स्वागत. देसलेपाड्यातील रहिवासी १२ मार्चपासून पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. यापूर्वी आयुक्त, अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. आम्हाला आशा आहे की तुमची नियुक्ती आमचे जीवन बदलेल.
तुमच्या कारकिर्दीत आमचा पाण्याचा प्रश्न सुटला असता तर आम्हाला खूप आनंद झाला असता. आपल्या भावी भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. आशा आहे की आपण आमच्या पाण्याच्या समस्येच्या गंभीरतेबद्दल नवीन आयुक्तांना अवगत केले असेल.@DrVijaySuryaIAS@DangadeDr@AmhiDombivlikar@KDMCOfficial
@Subhash_Desai जय महाराष्ट्र देसाई साहेब,
आम्ही कल्याण डोंबिवली 27 गावातील रहिवासी आहोत. आम्ही गेले २५ दिवस पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड देत आहोत. आम्ही पालिकेच्या प्रशासकांशी संपर्क साधला असता, आम्हाला एमआयडीसीकडून दबाव कमी असल्याचे उत्तर मिळत आहे. कृपया तात्काळ लक्ष द्या.
@mieknathshinde Sir, we are resident of Desalepada Dombivali and we are facing water issues for last 12 days. Request your personal intervention. @DrSEShinde@KDMCOfficial
@KDMCOfficial@smart_kdmc@aamchidombivli No water supply from KDMC since last 8 days in Desale Pada & Navneet Nagar Dombivli E @rajupatilmanase sir please help on this @AUThackeray Sir this is long running issue in Dombivli request if you can provide permanent solution on this