*नगरसेवक* म्हणजे फक्त एक पद नाही, तो तुमच्या घराचा, तुमच्या परिसराचा, तुमच्या विश्वासाच्या रक्षक असतो.
*न* म्हणजे नळ –पाण्याची चांगली व्यवस्था करणारा.
*ग* म्हणजे गटार –परिसर स्वच्छ ठेवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा.
*र* म्हणजे रस्ता – बिना अडथळ्याचे चांगले रस्ते बनवणारा.
*से* म्हणजे सेवा –जनकल्याण साठी नेहमी सेवा तत्पर असणारा.
*व* म्हणजे वचन –दिलेले वचन पाळणारा.
*क* म्हणजे कार्यशील – बोलण्यापेक्षा करून दाखवणारा.
असाच लोकप्रिय जन प्रतिनिधी म्हणजे सौ. सरोज मनोज राय
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra@BJP4Mumbai