250+ Pune citizens stood together for the 529 trees on Ganeshkhind Road that are slated for felling for Road Widening.
The message to the PMC was loud & clear: no matter what, do not cut these trees. Find alternatives. Use your brains, PMC City/Road Engineer, if you really have.
ट्रिपल इंजिन सरकार असले की
खरंच फायदा होतो..
हे सिद्ध करायचं असेल तर
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@mohol_murlidhar
यांनी कृपया पुण्याचा टँकर प्रश्न सोडवून दाखवावा..!🙏
फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे..😑
सगळ्या जगाला माहितीये.. ,
पुणे हा काही दुष्काळी जिल्हा नाही..!
पुण्यावरून नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव सारख्या जिल्ह्यांसाठी अजूनही दैनंदिन रेल्वे सेवा नाही. पण जबलपूर साठी मात्र खास सेवा सुरू झाली आहे.
लाज वाटली पाहिजे सर्वच सत्ताधाऱ्यांना जे महाराष्ट्र हितापेक्षा परप्रांतीयांच्या सुविधेसाठी जास्त झटतात..
@devXritesh Depends which google team he is joining. If he will part of some internal tool then it’s not worth .
I would say join startup and get more exposure, as he already cracked the pattern to crack google interview , he can join after few years with much better pay
This pipeline laid by @PMCPune runs straight across the road to the MLA’s residence; and from there, tankers are filled and sent to supply water to Kharadi and nearby areas.
@shashank_ssj@RenukaCCongress Isn’t a person supposed to do the job they were hired and paid for? Would you be okay if your building’s watchman slept through the entire night?
@_prashantkadam माझ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात फक्त २ SC/ST विद्यार्थी खरोखरच गरजू होते आणि मुख्य प्रवाहापासून मागे होते. बाकी सगळ्यांचे पालक शासकीय नोकरीत होते, त्यांना इतरांप्रमाणेच (कोचिंग, कॉलेज) सगळं मिळालं आणि तरीसुद्धा ते आरक्षणाचे फायदे उपभोगत होते.