*दिलेला शब्द पाळला...*
मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर !
महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री
मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांचे जाहीर आभार !
#शिवसेना
Today, the Maharashtra legislative assembly unanimously approved 10% reservation for the Maratha Community. For 50 years, the community has fought for social & economic justice.
Chief Minister @mieknathshinde Ji has fulfilled his promise, uniting all parties & delivering historic justice to the community.
A momentous day for social & economic justice in Maharashtra. Congratulations to all leaders & parties involved!
#MarathaReservation
श्रीरामजन्मभुमी अयोध्यानगरी दौऱ्यासाठी... महाराष्ट्राचे डॅशिंग मुख्यमंत्री श्री. @mieknathshinde यांचे लखनौ विमानतळावर उत्तर प्रदेशाचे दबंग मुख्यमंत्री @myogiadityanath सरकारद्वारे स्वागत...
जय श्रीराम🚩🙏
#AyodhyaMeEknath
जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे,त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे”असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. जेव्हाजेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हा ते स्वतःलाही विसरतात.
आजही असंच झालं!
मा.पंतप्रधान @narendramodi जी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली
हा सूर्य हा जयेंद्रथ
कोणीही करा किती वलग्ना
ग्रामपंचायत निवडणुकीत फक्त
बाळासाहेबांच्या शिवसेनेची गर्जना
हा घ्या पुरावा
बाळासाहेबांची शिवसेना
276 सरपंच 🚩
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई भवानीची प्रार्थना
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा
धर्मवीर दिघे साहेबांची आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना
सैनिका दे ललकार
आली ढाल आणि तलवार
ही आहे आमची नवी दमदार युवा कार्यकारिणी...
सर्वांच्या साथीने, आशीर्वादाने आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात येतोय.....तुमच्याशी संवाद साधायला!!
@mieknathshinde@DrSEShinde@nareshmhaske
ही आहे आमची नवी दमदार युवा कार्यकारिणी...
सर्वांच्या साथीने, आशीर्वादाने आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात येतोय.....तुमच्याशी संवाद साधायला!!
@mieknathshinde@DrSEShinde@nareshmhaske