पुस्तक दिनाच्या सर्व जबाबदार नागरिकांना शुभेच्छा!
आपले महापुरुष, आपला इतिहास, आपल्या संस्कृतीबद्दल माहिती देणारी पुस्तके आपण सर्वांनीच वाचायला हवीत, फेक नरेटीव पसरवणारे ढोंगी, समाजात वाद लावणाऱ्या विकृतांना, आपलं सत्य इतिहास वाचणं आणि तो माहिती असणं, हीच खरी चपराक आहे.
#पुस्तक_दिन
कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.
आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे.
“शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.
सौरभ नाम के इस व्यक्ति को अगर भगवान कहा जाए तो भी शायद कम होगा।।
कहानी कुछ ऐसी है सौरभ अपने गांव के गरीब बच्चों को फ्री ने शिक्षा देते है।
ये बात कुछ पुलिस वालों को पता चली पुलिस वाले सौरभ के घर आते है।
सौरभ को झूठी धमकी देते है सुना है इन बच्चों से बहुत अधिक फीस लेते हो।
सौरभ: इन में से बहुत ऐसे बच्चे है जो बैंस भेड़ चराते है और किसी भी बच्चे से कोई फीस नहीं लेता हूं पुलिस वालों ने सौरभ को सेल्यूट मारते है
और बच्चों के लिए बहुत सारा गिफ्ट दे कर जाते है सौरभ को एक आश्वासन देते है कभी कोई जरूरत पड़े तो याद।....see more
Such an interesting question: "What jobs will be relevant in 10 years?"
Personally, I think the days of 4-year college courses are over, lifelong learning is the new norm, for everyone...
“Lipid टेस्ट केली… पण त्याचा खरा अर्थ कळतोय का?”
1.📉 फक्त संख्या नको – प्रमाण (Ratio) बघा.
2.⚠️ TC/HDL > 4? – धोका सुरू आहे!
3.🚧 LDL/HDL > 2.5 – ब्लॉकेजचं दार उघडं!
4.🍩 TG/HDL > 3.5 – डायबेटीसचं सावट!
5.🧹 HDL ( Good Cholesterol ) कमी? – रक्तवाहीन्यांमधील स्वच्छता यंत्रणा ढासळलेली., blockages चा धोका जास्त.
6.🧱 LDL जास्त? ( Bad Cholesterol ) – ब्लॉकेज तयार होतोय!
7.😐 सगळं ‘normal’ असूनही ratio बिघडलेलं असेल तर धोका लपलेला.
8.💊 औषध लागेल का? सुधारणा किती? हे ratios सांगतात.
9.🛑 TG/HDL जास्त? – पोटाची चरबी + इन्सुलिन रेझिस्टन्सचा इशारा.
रक्तातलं खरं धोका ‘high’ की ‘low’ मध्ये नाही, तो लपलेला असतो प्रमाणांच्या गणितात!
Ratio सांगतात की रिपोर्ट ‘सामान्य’ वाटतोय की ‘धोक्याच्या वळणावर’ आहे!
Repost / Follow करा 👉 @KulkarniRL – दररोज छोटे आरोग्य टिप्स मिळवा, जे आज वाचाल ते उद्या वाचवेल.
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
#Cholesterol #HeartHealth #MetabolicSyndrome #LipidReport #JustForHearts
तुकडे पाडलेली शेतजमीन (गुंठेवारी ?) खरेदी करत असाल तर माहित असाव्याच अशा ५ गोष्टी -
१) कमीत कमी १५.१ गुंठा ह्यापेक्षा कमी क्षेत्राचा वेगळा ७/१२ उतारा बनत नाही..!
२) ह्यापेक्षा कमी जमीन विकत घेतल्यास त्या जमिनीच्या ७/१२ वर इतर लोकांच्या सोबत आपले नाव लागते. (सामाईक क्षेत्र)
आणि मुख्य म्हणजे अशा उताऱ्यात कोणता तुकडा कोणाचा ह्याची कायदेशीर नोंद नसते.म्हणून नंतर विकताना समस्या निर्माण होऊ शकतात.
३) तुकडा पडला तरी ती जमीन NA झालेली नसल्याने शेतजमीन म्हणूनच नोंद असते. आणि कायद्यानुसार एक एकर पेक्षा कमी जमिनीवर फार्महाऊसही बांधता येत नाही. घर तर दूरची गोष्ट..म्हणजे मागे पुण्यात नदीक्षेत्रातील घरे पाडली तशी कारवाई सरकारला करायची असल्यास कायदेशीर रित्या करता येणे सहज शक्य आहे..!
३) ह्याचा अर्थ असाही आहे की , १५.१ पेक्षा अधिक क्षेत्राचा ७/१२ नावावर होत असला तरीही त्यावर कायदेशीर घर बांधता येत नाही..!
४) १ ते १.५ एकर वर जास्तीत जास्त १६१४ चौ फूट आणि त्यावरील अधिक क्षेत्रावर जमिनीच्या क्षेत्रफळाच्या जास्तीत जास्त १/४० क्षेत्रावर फार्महाऊस कायदेशीर रित्या बांधता येते..!
५) शासनाने २०२३ पर्यंतची गुंठेवारीत घेतलेली जमीन रेडी रेकनर च्या ५% इतके शुल्क भरून नियमित केली होती खरी पण आता इथून पुढे ती नियमित होईलच याची काही शाश्वती नाही.शिवाय त्याआधीच्या सगळ्या जमिनी नियमित होतील असेही नाही. जसे पुण्याची नदीक्षेत्रातील जमीन..😑 आजकाल सरकारचे इतके बांधकाम चालू आहे की त्याच्या मध्ये तर आपली जमीन येत असेल तर शुल्क भरूनही जमिनी नियमित होणार नाहीत. त्यातही गुंठेवारीने तयार होणारी वस्ती ही अनेकदा बकाल असते हा अनेकांचा अनुभव आहे तो भाग वेगळाच..!
तरी पण तुम्ही गुंठवारीत कष्टाच्या पैशांनी जमीन घेऊन घर बांधायची रिस्क घेणार का ? अगर कसे ?
VIDEO | Raan Bhaji, a collection of over 40 nutrient-rich forest greens, thrives during the monsoon season in Goa’s Canacona and surrounding areas. Carefully foraged by local communities, these greens are cooked traditionally without oil, preserving their health benefits. The Goa government promotes this heritage through the annual Raan Bhaji Festival every September, supporting tribal livelihoods and encouraging sustainable, natural food practices.
महाराष्टातील निष्क्रिय गृहमंत्री @Dev_Fadnavis सारखेच जर तुम्ही पोलिसांना देखील निष्क्रिय मनात असला तर खबरदार महाराष्ट्र पोलिस असे देखील आहेत 💪🏻💪🏻
हे आहेत api गिते सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच यांचे सारख्यामुळे पोलिस यंत्राने वर आज देखील माझा विश्वास आहे 🚩🚩
धन्यवाद सर 🙏🏻
Hats off 💪🏻🙏🏻
अभिनयाचा सम्राट अशोक ...!
छान edit केलंय.. हे खूप थोडं आहे ... ज्यांनी मामाचे सिनेमे पाहिलेत त्यांनाच समजू शकते त्यांची उंची ...!❣️🫶
#पद्मश्री_अशोक_सराफ
"छापलेले कागद वाचून माणूस शहाणा होईलच याची खात्री नसते... "
🚩महाराष्ट्र दिन सोहळा ट्विटर स्पेस
⚡️विषय: मराठी भाषेचे वैभव आणि भविष्य
🎙️प्रमुख वक्ते: डॉ. तारा भवाळकर
✅दिनांक: १ मे २०२५, सायंकाळी ७:३० वा.
#संयुक्तमहाराष्ट्र#महाराष्ट्रदिन#मराठीभाषा#सांस्कृतिक 🎭
She's 74 - but her face shows no sign of time.
A 74-year-old Chinese woman stuns the internet sharing three simple exercises that keep her face firm, fresh, and ful of life. 💆