सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत ��हे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office
@Dev_Fadnavis
@bhimanwar
@AbhiPawarBJP
मा.मुख्यमंत्री तथा आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या ५० ते ६० हजार पदभरती बाबत आयोगाने अद्याप "परीक्षा योजना" जाहीर केली नाही, कृपया लवकरात लवकर परीक्षा योजना जाहीर करून तत्काळ "मेगाभरती" जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
@mpsc_office@bhimanwar@Dhananjay4INC@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ ���ाय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
4 महीने हो गए सर।
मार्च में हुआ ITI TO का एग्जाम आज तक लटका पड़ा है।
रोज हेल्पलाइन पर कॉल करो तो जवाब एक ही:"जल्दी आएगा"।जून से यही झूठ सुन रहे हैं।
2024 का रिजल्ट 60 दिन में आ गया था। मानसिक उत्पीड़न बंद कीजिए
@DrMohanYadav51@sanjaygupta1304@TheSootr#ITITO_Result#MPGovt
राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांपासून ते आयोगाचे अध्यक्ष यांनी २०२६ मध्ये ५० ते ६० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आलेले होते तरी ऑगस्ट २०२७ पूर्वी ती भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
@Dev_Fadnavis@satejp@mpsc_office@RRPSpeaks@Dhananjay4INC
2 वर्षांपूर्वी सर्व सरळसेवा @mpsc_office द्वारे घेऊ असे शासनाने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगाने या महिन्यात सरळसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करावा. @bhimanwar सर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मनावर घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
सरकार आणि MPSC चे अध्यक्�� बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office
@Dev_Fadnavis
@bhimanwar
@AbhiPawarBJP
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना सं��त आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office
@Dev_Fadnavis
@bhimanwar
@AbhiPawarBJP
बोटावरची शाई पुसली जाणं, व्हीव्हीपॅट नसणं, ऐनवेळी पाडूचा वापर, दुबार मतदार,एकाचं उमेदवारांने दोन ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवणं, मतदारांना केंद्र न सापडणं, ईव्हीएम बंद पडणं,त्यात बिघाड होणं,पैशांच्या वाटपाला खुली मुभा या आणि अशा अनेक गोष्टी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत आहेत.
त्��ामुळे आधीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आयोगाने “आधीपासूनच ते तसंच सुरू आहे” या शब्दांत नागरिकांची बोळवण करणं योग्य नाही. निवडणूक आयोगाचं स्वतःचं असं काही अस्तित्व आहे की नाही?आयोगाने निवडणूक विश्वासार्ह, सुरक्षित आणि निर्दोष कशी पार पडेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. थातुरमातूर कारणांच्या मागे लपणं योग्य नाही.
@MaharashtraSEC
#निवडणूकआयोगअकार्यक्षम
#निवडणूकप्रक्रिया #संशयाच्याभोवऱ्यात
#लोकशाहीधोक्यात #बोटावरची_शाई #नागरिकांची_बोळवण