महोदय, सदर व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली.
एक प्रथितयश व्यक्ती म्हणून, तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे.
मुंबई शहराला नवीन पर्यायी उपाय गरजेचा आहे. माझ मत आहे, रायगड जिल्हा हा मुंबई जिल्ह्याला उत्तम पर्याय आहे. ह्याबद्दल विचार व्हावा. @mieknathshinde@Dev_Fadnavis@RajThackeray
Part-2,Our cultural tourist spots are usually with low crowd in off season, it is opposite in season time. We have to design a dynamic policy for crowd management. Which will scale vertical and horizontal as per requirements.
I want to give suggestions in next part-3 #tourist
देशदर्शनं पुण्यं, मनसः प्रसादकारणम्| Traveling and seeing places is virtuous and brings peace of mind.
But the crowd management in Dwarika, BhetDwarika didnt well In futuristic approach for cultural tourism, all hindu institute should learn from shegaon maharashtra @narendramodi