उद्धवसाहेब ठाकरेंचं नेतृत्व असलेलं महाविकास आघाडीचं सरकारच महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम काम करत होतं ह्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं!
प्रफुल्ल सारडा जी ह्यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतंय की भाजपच्या फडणवीस सरकारपेक्षा उद्धवसाहेब ठाकरेंच्या ��ेतृत्वातील मविआ सरकारच सरस होते!
फडणवीस सरकारच्या च्या ६० महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या लघु व सुक्ष्म उद्योगांची स्थिती बिकट होती. पण आमचं मविआ चं सरकार येताच, अवघ्या ३० महिन्यांच्या कालावधीत ह्याच उद्योगांमध्ये भरघोस अशी ३५% नी वाढ झाली. रोजगाराच्या संधीमध्येही ४२% नी वाढ झाली.
आणि हे सगळं गद्दारी करून सरकार पडण्याआधी केवळ ३० महिन्यांच्या कालावधीत, कोरोना संकटाच्या काळात करुन दाखवलं!
महाराष्ट्राला अग्रेसर ठेवणारं सरकार जर गद्दारी करून पाडलं गेलं नसतं, तर महाराष्ट्राची कितीतरी पट भरभराट इतक्यात झाली असती. उद्धवसाहेबांची दूरदृष्टी, नैपुण्य आणि मविआतील सर्वच सहकाऱ्यांची साथ ह्या जोरावर महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आले असते.
पण आत्ताचे हे लुटमारीचे, गद्दारीचे दिवस लवकरच जातील आणि पुन्हा मविआ सरकार येईल,
कारण महाराष्ट्राच्या जनतेला पक्कं ठाऊक आहे, महाराष्ट्रप्रेमी कोण आहे आणि महाराष्ट्रद्रोही कोण आहे!
महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय नामदार उद्धव��ी ठाकरे साहेब यांची मा.नगरसेवक बाळकृष्ण ज .ब्रीद यांनी वाढदिवसानिमित्त आज मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेताना.सोबत ऋषिकेष बाळकृष्ण ब्रीद
#balkrishnabridbirthday
🚩🎉 @OfficeofUT @BalkrishnaBrid
जालन्यात खोके सरकारने केलेल्या अमानुष लाठी चार्जच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली.
मिंधे-भाजप सरकारमध्ये जनरल डायर कोण आहे, हे जनतेला कळलेच पाहिजे. चौकशी लागेल, आयएएस-आय��ीएस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जाईल पण जनरल डायरचं काय? घटनाबाह्य सीएमने आदेश दिले की डीसीएमने, हे लोकांसमोर आलेच पाहिजे.
खरे तर अशा लाठीचार्ज नंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तरी देखील राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून ह्या प्रश्नांबाबत कडक शब्दांत समज दिली पाहिजे, अशी मागणी केली.
शिवसेना उ. बा. ठा. शाखा क्र.३
मा. नगरसेवक मा. श्री. बाळकृष्ण ब्रीद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर.
शनिवार दी.२/९/२३, सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत.
📍समाज कल्याण केंद्र, डायमंड इंडस्ट्रीजवळ, दहिसर पूर्व. @AUThackeray@SardesaiVarun
"तुमच्या हजारो चुकांना क्षमा करणारे..
आई-वडील पुन्हा मिळणार नाही..."
- प्रा.नितीन बानुगड�� पाटील | @NitinBanugade
( इतिहास अभ्यासक, लेखक व प्रेरणादायी वक्ता )
शिवसेना उ.बा.ठा शाखा क्र.०३
मा. नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित गरजू मुलांना मोफत वह्या वाटप तसेच जेष्ठ नागरिक ओळख पत्र, मॅरेज सर्टिफिकेट, ई श्रमकार्ड, आभा कार्ड, गुमास्ता परवाना वितरण कार्यक्रम.
@OfficeofUT@AUThackeray@BalkrishnaBrid@SardesaiVarun
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली!
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे.
आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे.
निषेध !
स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेनाभवन येथे आज पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.ह्यावेळी उपस्थित पक्षाचे खासदार,आमदार,पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
@AUThackeray@SardesaiVarun#ShivsenaUBT#independanceday
शासन आपल्या दारी!
हिसांचार महाराष्ट्रभर करी!
मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत बंदूक काढणारं असतं, कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ॲाफिसमध्ये बंदूकीचा धाक दाखवणारं, तर कधी भर रस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं...
हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं....
महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का?
मिंधे-भाजपाचं सरकार असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु करायला कोण धजावणार?
महाराष्ट्राला बदनाम करणारी गद्दारी केलीच, वर इथले उद्योगधंदे गुजरातला पळवून महाराष्ट्राशी गद्दारी केली... आणि वर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण केलंय...
पण महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!