@VarshaEGaikwad BCCI चं नुकसान होऊ नये म्हणून IPL दुबईला घेता..‼️
मग
CBSE, दहावी, बारावी,UPSC,MPSC च्या परीक्षा पण घ्या की तिकडे तेव्हढेच विद्यार्थ्यांचे पाय पण मोकळे होतील
😀😅🤣😇😛😂😅🤣
@VarshaEGaikwad
@VarshaEGaikwad
BCCI चं नुकसान होऊ नये म्हणून IPL दुबईला घेता..‼️
मग
CBSE, दहावी, बारावी,UPSC,MPSC च्या परीक्षा पण घ्या की तिकडे तेव्हढेच विद्यार्थ्यांचे पाय पण मोकळे होतील
😇😇😇😇😷😷😁😁😁
महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची आमची ठाम भूमिका राहिली आहे.
#HSC#boardexams2021#BoardExams#hscexams2021